Video | शाहरुख खान आणि नयनतारा यांचा रोमान्स, अखेर ‘या’ गाण्याचा टीझर रिलीज

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला होता.

Video | शाहरुख खान आणि नयनतारा यांचा रोमान्स, अखेर 'या' गाण्याचा टीझर रिलीज
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 3:58 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून जोरदार असे पुनरागमन चित्रपटांमध्ये तब्बल चार वर्षांनंतर केले आहे. 2019 मध्ये झिरो हा चित्रपट (Movie) रिलीज झाला आणि तो फ्लाॅप गेला. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होते. शेवटी शाहरुख खान याने पठाणच्या माध्यमातून दणदणीत असे पुनरागमन केले आहे.

विशेष म्हणजे हे यंदाचे वर्षे शाहरुख खान याच्यासोबतच त्याच्या चाहत्यांसाठी देखील अत्यंत खास आहे. कारण शाहरुख खान याचे एका मागून एक असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अगोदर पठाण आणि आता जवान चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे जवाननंतर लगेचच डंकी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शाहरुख खान हा सेशनचे खास आयोजन करत आहे आणि चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत आहे. यामुळे जवान हा चित्रपट चर्चेत आहे.

नुकताच आता शाहरुख खान याच्या जवान चित्रपटातील चलोना गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या गाण्यामध्ये नयनतारा आणि शाहरुख खान रोमांटिक होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांना देखील हे टीझर आवडल्याचे बघायला मिळत आहे. या टीझरला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात प्रेम देताना दिसत आहेत.

शाहरुख खान यानेच या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. नयनतारा आणि शाहरुख खान यांच्यामध्ये एक स्वीट केमेस्ट्री बघायला मिळत आहे. दोघेही रोमांटिक डान्स करताना या गाण्यामध्ये दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे जवान चित्रपटाला गौरी खान हिनेच प्रोड्यूस केले आहे.

काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सेशनचे आयोजन केले होते. या सेशनमुळे एका चाहत्याने शाहरुख खान याला थेट नयनतारा हिच्याबद्दल प्रश्न विचारला होता. विशेष म्हणजे या प्रश्नाचे उत्तर अत्यंत हटके स्टाईलने देताना शाहरुख खान हा दिसला.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.