वोडका नंतर आता ‘या’ व्यवसायात उतरतोय Aryan Khan? वडील शाहरुख खान असणार ब्रँड ॲम्बेसेडर!

शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान वोडका नंतर उतरतोय 'या' व्यवसायात; लेकाच्या व्यवसायात किंग खान याची मोठी भूमिका.... सध्या सर्वत्र शाहरुख खान आणि आर्यन खान याची चर्चा...

वोडका नंतर आता 'या' व्यवसायात उतरतोय Aryan Khan? वडील शाहरुख खान असणार ब्रँड ॲम्बेसेडर!
Aryan KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 2:48 PM

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नव्या कामामुळे चर्चेत आहे. अभिनेता लवकरच नवीन स्टार्टअप्स लॉन्च करत आहे. गेल्यावर्षी आर्यन याने वोडका बनवणारी कंपनी सुरु केली होतीय आता आर्यन याने स्ट्रीटवीयर ब्राँड देखील लॉन्च केलं आहे. ज्यासाठी किंग खानच्या लेकाने जाहिरातीचं चित्रिकरण केलं आहे. आर्यन खान याच्या नव्या स्टार्टअपच्या जाहिरातीमध्ये शाहरुख खान दिसणार आहे. खु्द्द शाहरुख खान याने लेकाच्या नव्या व्यवसायाची एक झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सध्या सर्वत्र आर्यन खान आणि त्याच्या नव्या स्टार्टअपची चर्चा रंगत आहे. व्हिडीओवर अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

महत्त्वाचं म्हणजे, जाहिरातीचं दिग्दर्शन खुद्द आर्यन खान याने केलं आहे. म्हणजेच आर्यन खान याने स्वतःच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणात वडिल शाहरुख खान याला दिग्दर्शित केलं आहे. आर्यन खान याच्या लाईफस्टाईल ब्रँडचं नाव D yavol.x. नव्या ब्रँडबद्दल आर्यन याने गेल्या वर्षी माहिती दिली होती. लवकरच आर्यनच्या नव्या ब्रँडचा पूर्ण व्हिडीओ समोर येणार आहे. या ब्रँडची माहिती आर्यन याने डिसेंबर महिन्यात दिली होती.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

सांगायचं झालं तर, आर्यन खान याने गेल्या वर्षी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आर्यन आणि त्याच्या काही मित्रांनी D’YAVOL नावाची वोडका कंपनी सुरु केली होती. आता आर्यनने लाइफस्टाइल सेगमेन्टमध्ये Dyavol.x सुरु केलं आहे. माझ्या पार्टनर्सने मिळून प्रचंड मेहनत घेतली आहे… असं देखील आर्यन खान म्हणाला. (Aryan Khan Fashion Brand)

आर्यन याने पोस्टमध्ये सांगितलं होतं की, लाईस्टाईल कंपनी सुरु करण्याची तयारी ५ वर्षांपू्र्वी केली होती. एका मुलाखतीत आर्यन म्हणाला होता की, एप्रिल महिन्यामध्ये Dyavol. ब्रँड लिमिटेड एडिशनमध्ये उपलब्ध होणार आहे. Dyavol. ब्रँड खरेदी विक्री वेब स्टोरच्या मदतीने होणार आहे.

आर्यन खानने गेल्या वर्षीच त्याच्या पहिल्या प्रोजेक्टचं लेखन पूर्ण केलं होतं. आर्यन हा प्रोजेक्ट त्याच्या वडिलांच्या कंपनी रेड चिलीजसोबत करत आहे. आर्यन खानला अभिनयात करिअर करायचं नसल्याचे शाहरुख खाननं आधीच सांगितले आहे. आर्यन हा एक उत्तम लेखक आहे… असं देखील किंग खान म्हणाला होता.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....