नव वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी शिल्पा शेट्टी कुटुंबासह गोव्यात, सुट्टींचा आनंद लुटण्यात मग्न

शिल्पा सोशल मीडियावर नेहमी तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते (Shilpa Shetty enjoys Christmas vacations)

नव वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी शिल्पा शेट्टी कुटुंबासह गोव्यात, सुट्टींचा आनंद लुटण्यात मग्न
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 9:37 PM

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. शिल्पा सोशल मीडियावर नेहमी तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. शिल्पा सध्या कुटुंबासह गोव्यात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. मात्र, गोव्यात असूनही शिल्पा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. गोव्यातील विविध फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे (Shilpa Shetty enjoys Christmas vacations).

आपल्या चाहत्यांसोबतचं नातं घट्ट राहावं यासाठी शिल्पा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. शिल्पाने इन्स्टाग्रामवर नुकतंच गोव्यातील तिचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये शिल्पाने ब्लॅक मोनोकिनी परिधान केलेलं दिसत आहे. या फोटोंमध्ये शिल्पाचा ग्लॅमरस अंदाज बघायला मिळत आहे (Shilpa Shetty enjoys Christmas vacations).

एका फोटोमध्ये शिल्फा सनबाथ घेताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती वेगळ्या पोजमध्ये दिसत आहे. या फोटोंवरुन अभिनेत्री जॅकलिन फर्नांन्डीसने शिल्पाचं कौतुक केलं आहे. तर कोरियोग्राफर वैभव मर्चेंट याने ‘ज्वालामुखी’ अशी कमेंट केली आहे.

शिल्पाच्या या फोटोंवर तिचा पती राज कुंद्राची नजर नाही पडलं तर नवलंच! तिच्या फोटोवर पतीनेही कमेंट केली आहे. शिल्पाच्या फोटोवर राज कुंद्राने ‘मेरी मेरी मेरी…’, अशी कंमेंट केली आहे.

शिल्पा शेट्टीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास तर ती लवकरच ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी आणि गायक शर्ले सेतिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर शिल्पा ‘हंगामा 2’ या आगामी चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासह अभिनेते परेश रावल आणि मिजान जाफरी देखील दिसणार आहेत. विशेष म्हणजे शिल्पा जवळपास 13 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा पदार्पण करणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.