UT69 : शिल्पा शेट्टी हिचा होणार घटस्फोट? सत्य अखेर समोर आलंच, राज कुंद्रा म्हणाला, ‘विभक्त होण्याची वेळ…’

UT69 : 'हम अलग हो गए हैं…', या पोस्टनंतर राज कुंद्रा याने आणखी पोस्ट करत केला मोठा खुलासा, खरंच विभक्त होणार राज कुंद्रा - शिल्पा शेट्टी? सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या नात्याची चर्चा... सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल

UT69 : शिल्पा शेट्टी हिचा होणार घटस्फोट? सत्य अखेर समोर आलंच, राज कुंद्रा म्हणाला, 'विभक्त होण्याची वेळ...'
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 8:22 AM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा सध्या त्याच्या आगामी ‘UT69’ सिनेमामुळे चर्चेत आहे. पण काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा याने ‘आम्ही विभक्त होत आहोत…’ अशी पोस्ट करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. म्हणून राज कुंद्रा आणि शिल्पा शट्टी यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण आता यावर राज कुंद्रा याने मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे पोस्ट मागचं नक्की सत्य काय? ही गोष्ट समोर आली आहे. ‘आम्ही विभक्त होत आहोत…’ अशी पोस्ट राज याने पत्नी शिल्पासाठी नाही तर, मास्कसाठी लिहिली आहे.

दरम्यान, राज कुंद्रा याने व्हिडीओ शेअर करत मोठा खुलासा केला आहे. ‘मास्कला शेवटचा निरोप… २ वर्ष माझी सुरक्षा करण्यासाठी तुझे आभार… आता विभक्त होण्याची वेळ आली आहे.’ सध्या सर्वत्र राज कुंद्रा याची पोस्ट व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राज कुंद्रा मास्कमध्ये दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि आगामी सिनेमा यूटी 69 ची चर्चा सुरु आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर राज कुंद्रा याला तुंरुगात राहावं लागलं होतं. शिवाय तुरुंगातून सुटल्यानंतर राज कुंद्रा कायम मास्कमध्ये दिसयचा, पण आता अभिनेत्रीच्या पतीने माक्सल अखेरचा निरोप दिला आहे.

कधी प्रदर्शित होणार UT69 सिनेमा?

सिनेमा UT69 चा ट्रेलर १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. ज्यामध्ये राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केसमुळे तुरुंगात जाताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये, मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात राज कुंद्रा याचे कपडे देखील उतरवण्यात आले होते… असं दाखवण्यात आलं आहे. त्याला चांगलं जेवण देखील मिळत नव्हतं. एवढंच नाही तर, शिल्पा हिला परिस्थितीची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली. सिनेमा 3 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.