Shilpa Shetty : ‘शिल्पा रक्त पिणारी पिशाचिनी…’, प्रसिद्ध अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य

Shilpa Shetty : 'शिल्पा हिची बॉडी, लूक, केस सर्वकाही...', शिल्पा शेट्टी हिच्याबद्दल बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची मोठं वक्तव्य, अभिनेत्रीला म्हणाला रक्त पिणारी पिशाचिनी कारण..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा हिची चर्चा रंगली...

Shilpa Shetty : 'शिल्पा रक्त पिणारी पिशाचिनी...', प्रसिद्ध अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 3:22 PM

Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तुफान चर्चेत आली आहे. बॉलिवूडच्या एका अभिनेत्याने शिल्पा शेट्टी हिचा उल्लेख रक्त पिणारी पिशाचिनी असा केला आहे… ज्यामुळे सर्वत्र शिल्पा हिची चर्चा रंगली आहे. शिल्पा हिच्याबद्दल असं वक्तव्य करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून विवेक ओबेरॉय आहे. शिल्पा शेट्टी आणि विवेक ऑबेरॉय नुकतेच ‘इंडियन पुलिस फोर्स’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. सीरिजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकला.

वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ, विवेक आणि शिल्पा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. सीरिज पहिल्याच आठवड्यात OTT वर सर्वाधिक पाहिला जाणारा शो बनला आहे. सीरिजमध्ये विवेक – शिल्पा एकमेकांचे सहकारी दाखवले आहेत. पण गेल्या 20 वर्षांपासून विवेक – शिल्पा एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विवेक ऑबेरॉय याने शिल्पा शेट्टी हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. विवेक म्हणाला, ‘ज्या दिवसापासून मी शिल्पा हिला ओळखत त्या दिवसापासून आतापर्यंत शिल्पा हिचं सौंदर्य, बॉडी, लूक सर्वकाही होतं तसंच आहे. तिचं वय देखील वाढत नाही. ती व्हॅम्पायर म्हणते रक्त पिणारी पिशाचिनी आहे….’ विवेक याचे हे वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

विवेक पुढे म्हणाला, ‘शिल्पा प्रचंड चांगली आहे. आमच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहे… याचा कोणताही फरक आम्हाला पडत नाही. आम्ही जेव्हा भेटतो, तेव्हा आम्ही एकमेकांना प्रेम देतो आणि आम्ही एकमेकांचा आदर करतोय… मी आणि शिल्पाच नाही तर, आमची मुलं देखील एकमेकांचे चांगले मित्र आहेत…’ असं देखील अभिनेता म्हणाला…

शिल्पा आणि विवेक कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. शिल्पा शेट्टी आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शिल्पा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिल्पा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....