पलक तिवारी होणार सैफ अली खानची सून? इब्राहिमबद्दल म्हणाली, ‘मला तो आवडतो आणि…’

Palak Tiwari on Ibrahim Ali Khan Relation : सैफ अली खान याची सून होणार श्वेता तिवारीची लेक? इब्राहिमसाठी भावना व्यक्त करत पलक म्हणाली, 'मला तो आवडतो आणि...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक हिच्या वक्तव्याची चर्चा...

पलक तिवारी होणार सैफ अली खानची सून? इब्राहिमबद्दल म्हणाली, 'मला तो आवडतो आणि...'
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 1:04 PM

Palak Tiwari on Ibrahim Ali Khan Relation : अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी आणि अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्या नात्याची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा रंगली आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आली आहे. ज्यामुळे पलक आणि इब्राहिम एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत पलक हिने इब्राहिम याच्याबद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इब्राहिम अली खान याच्यासोबत असलेल्या नात्याचं सत्य सांगत पलक म्हणाली, ‘मी आणि इब्राहिम फक्त कार्यक्रमांमध्ये भेटतो. आम्ही दोघे रोज संपर्कात नसतो आणि इब्राहिम देखील मला कधी मेसेज आणि कॉल करत नाही. याआधी देखील माझं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं.’

हे सुद्धा वाचा

पुढे पलक म्हणाली, ‘एक उत्तम व्यक्त म्हणून इब्राहिम मला आवडतो आणि आमच्यामध्ये तसं कोणतंच नातं नाही. तो त्याच्या कामात फार उत्तम आहे आणि लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे…’ असं देखील पलक म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

काही दिवसांपूर्वी इब्राहिम अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या दिवाळी पार्टीत पोहोचला तेव्हा पलकही त्याला भेटायला गेली होती. इब्राहिमने पलक तिवारीला मिठी मारली होती. एवढंच नाही तर इब्राहिमने पलकची तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्याशीही ओळख देखील करून दिली. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

View this post on Instagram

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, पलक हिने अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पलक हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तर इब्राहिम लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘सरजमी’ सिनेमातून इब्राहिम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.