Photo : रात्रभर मुलांचा व्हिडीओ कॉल ऑन करुन झोपते श्वेता तिवारी, ‘हे’ आहे कारण

वैयक्तिक आयुष्यात श्वेता दोन मुलांची आई आहे आणि ती वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उत्तम संतुलन राखते. (Shweta Tiwari sleeps on a video call of children all night, this is the reason )

| Updated on: Jun 07, 2021 | 4:13 PM
अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या केपटाऊनमध्ये आहे. ती तिथे खतरों के खिलाडी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. श्वेतानं तिच्या कारकीर्दीत अनेक कामं केली आहेत. तिचा अभिनयसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. वैयक्तिक आयुष्यात श्वेता दोन मुलांची आई (Palak and Reyansh) आहे आणि ती वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उत्तम संतुलन राखते.

1 / 5
आता टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना श्वेतानं आपल्या मुलांबद्दल सांगितलं- 'रात्री आम्ही व्हिडीओ कॉल करुन झोपतो जेणेकरून आम्ही उठल्यावर एकमेकांना पाहू शकू.’  ती पुढे म्हणाली जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळते तेव्हा आम्ही बोलतो. मी प्रत्येक स्टंटच्या आधी आणि नंतर माझ्या मुलीशी बोलते जेणेकरुन मी सांगू शकते की मी किती घाबरले होते.

2 / 5
आपल्या कामाबद्दल पुढे बोलताना ती म्हणाली- 'खरं तर, आपल्या सर्वांसाठी हा एक कठीण काळ आहे. मी माझ्या मुलांबरोबर आणि कुटूंबियांसोबत घालवलेल्या वेळेबद्दल कृतज्ञ आहे.

3 / 5
काम करणं किती महत्त्वाचे आहे हे माझ्या लक्षात आलं. जर काम थांबलं तर सर्व काही थांबतं. आपलं उत्पन्न थांबेल, परंतु खर्च कदाचित थांबणार नाहीत. तुम्हाला ईएमआय आणि इतर खर्च द्यावे लागतील. म्हणूनच काम करणं महत्वाचं होतं.

4 / 5
वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर तिचा पती अभिनव कोहलीबरोबरचा वाद अनेकदा चर्चेत असतो. अभिनव आणि श्वेतानं एकमेकांवर बरेच आरोप केले होते. यावर श्वेता म्हणाली- 'प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यातील अडचणींचा सामना करावा लागतो. चढ उतार हा जीवनाचा एक भाग आहे. आणि जर आपण आपलं ध्येय, जबाबदाऱ्या आणि प्राधान्यक्रम बाजूला ठेवत अडचणींचा सामना करत असाल तर आयुष्यात सुंदर वाटेल. माझ्यासाठी माझी मुलं पहिले आहेत.

5 / 5
Follow us
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.