पाच वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न; पत्नीला आयुष्यभराचं दु:ख देऊन गेला सिद्धांत सूर्यवंशी

फिटनेस फ्रीक अभिनेत्याचं जिममध्ये व्यायाम करताना निधन

| Updated on: Nov 11, 2022 | 9:16 PM
टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं जिममध्ये वर्कआऊट करताना हार्ट अटॅकने निधन झालं. 46 व्या वर्षी सिद्धांतने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं जिममध्ये वर्कआऊट करताना हार्ट अटॅकने निधन झालं. 46 व्या वर्षी सिद्धांतने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

1 / 5
सिद्धांतने कुसूम या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. काही दिवसांपूर्वीच त्याने आपलं आनंद हे नाव बदलून सिद्धांत असं ठेवलं.

सिद्धांतने कुसूम या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. काही दिवसांपूर्वीच त्याने आपलं आनंद हे नाव बदलून सिद्धांत असं ठेवलं.

2 / 5
सिद्धांतने दोन वेळा लग्न केलं होतं. 2000 मध्ये ईरा सूर्यवंशी हिच्याशी त्याने लग्न केलं होतं. मात्र 2015 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पहिलं लग्न मोडल्यानंतर सिद्धांतच्या आयुष्यात दुसऱ्यांदा प्रेम परतलं.

3 / 5
2017 मध्ये त्याने मॉडेल एलिशिया राऊतशी लग्न केलं. पहिल्या पत्नीपासून सिद्धांतला एक मुलगी आहे. डिझा असं तिचं नाव आहे. तर दुसऱ्या पत्नीपासून त्याला एक मुलगा आहे.

2017 मध्ये त्याने मॉडेल एलिशिया राऊतशी लग्न केलं. पहिल्या पत्नीपासून सिद्धांतला एक मुलगी आहे. डिझा असं तिचं नाव आहे. तर दुसऱ्या पत्नीपासून त्याला एक मुलगा आहे.

4 / 5
सिद्धांतचं खासगी आयुष्य बऱ्याचदा चर्चेत आलं होतं. पहिल्या पत्नीने त्याच्यावर विवाहबाह्य संबंधाचे आरोप करत घटस्फोट दिला, असं म्हटलं जातं. सिद्धांत फिटनेस फ्रीक होता. व्यायाम आणि फिटनेससंदर्भातील बरेच पोस्ट तो सोशल मीडियावर शेअर करायचा.

5 / 5
Follow us
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....