अवधूत गुप्ते यांच्या आईचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
Avadhoot Gupte | अवधूत गुप्ते यांच्या आईचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास... अवधूत गुप्ते आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर...
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय संगीतकार, गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवधूत गुप्ते यांच्या आईचं निधन झालं आहे. अवधूत गुप्ते यांच्या आईंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचंन निधन झालं. मुंबईच्या व्होकार्ट रुग्णालयात अवधूत गुप्ते यांच्या आईवर उपचार सुरु होता. अंत्यदर्शनानंतर दौलतनगर स्मशानभूमी , बोरिवली ईस्ट येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे…