फक्त 22 वर्षांची अभिनेत्री, कोट्यवधींच्या प्रायव्हेटची मालकीण? ‘इतका पैसा यतो तरी कसा…’

'इतका पैसा यतो तरी कसा...', कुटुंब इंडस्ट्रीमधील नसताना 22 वर्षांची अभिनेत्री जगतेय रॉयल आयुष्य, कोट्यवधींच्या प्रायव्हेटची झाली मालकीण? फोटो पाहून म्हणाल, 'इतका पैसा यतो तरी कसा...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या रॉयल आयुष्याची चर्चा...

फक्त 22 वर्षांची अभिनेत्री,  कोट्यवधींच्या प्रायव्हेटची मालकीण? 'इतका पैसा यतो तरी कसा...'
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 9:59 AM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान भक्कम केलं असून आज रॉयल आयुष्य जगत आहे. अशाच अभिनेत्री पैकी एक म्हणजे अभिनेत्री अवनीत कौर… अवनीत कौर हिने लहानपणापासूनच करियरला सुरुवात केली. अवनीत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अवनीत फक्त सोशल मीडिया स्टार नाहीतर, बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री बोलबाला पाहायला मिळत आहे. इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अवनीत हिने आणखी एक यश मिळावलं आहे. अवनीत हिने स्वतःचा प्रायव्हेट जेट खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

अवनीत हिने काही फोटो स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे. काही फोटोंमध्ये अभिनेत्री जेटमध्ये बसली आहे. तर काही फोटोंमध्ये अभिनेत्रीने जेटच्या बाहेर उभी राहून पोज देताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत कौर हिच्या प्रायव्हेट जेटची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते देखील हैराण झाले आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट करत ‘इतका पैसा येतो तरी कसा…?’ असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

अवनीत हिच्या फोटोंवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘तू स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर अशी लाईफस्टाईल कॅरी केली आहे…’ अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. अवनीत हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘टीकू वेड्स शेरु’ सिनेमात अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी देखील मुख्य भूमिकेत दिसला. सिनेमात दोघांचे किसिंग सीन असल्यामुळे चर्चा रंगली होती. तेव्हा अवनीत आणि नवाज याला ट्रोल देखील करण्यात आलं होतं.

अवनीत कौर हिने अद्याप बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थान मिळवलेलं नाही. पण अवनीत सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. अवनीत सोशल मीडियावर कायम सक्रिय असेत. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत कौर हिची चर्चा रंगली आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.