‘आई-वडिलांच्या कर्माची फळं लेकीला…’, ईशा देओल हिचा संसार होणार उद्ध्वस्त!

Esha Deol Divorce : 'हेमा मालिनी - धर्मंद्र यांच्या कर्माची फळं लेकीला भोगावी लागत आहेत...', ईशा देओल हिचा लवकरच होणार घटस्फोट? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या नात्याची चर्चा...

'आई-वडिलांच्या कर्माची फळं लेकीला...', ईशा देओल हिचा संसार होणार उद्ध्वस्त!
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 10:19 AM

मुंबई | 17 जानेवारी 2024 : बॉलिवडची ड्रीमगर्ल हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा तुफान रंगत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा देओल हिच्या चर्चा रंगली आहे. ईशा सध्या तिच्या सिनेमांपासून दूर असली तर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ईशा कायम कुटुंबियांसोबत फोटो पोस्ट करत असते. पण आता ईशा हिच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरत आहेत. ईशा आणि पती भरत तख्तानी विभक्त होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगत आहेत.

नुकताच एक रेडिट युजरने एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये युजरने ईशा-भरत विभक्त होत असल्याची शक्यता वर्तवली आहे. ‘कदाचित ईशा देओल तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. कारण तिने पतीसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं बंद केलं आहे आहे. एवढंच नाही तर अनेक महत्त्वाच्या दिवसांत ईशा आई हेमा मालिनी यांच्यासोबत दिसते…’

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर ईशा – भरत एकमेकांना फॉलो करत आहेत. दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण सोशल मीडियावर नेटकरी कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. ‘आई – वडिलांच्या कर्माची फळं लेकीला भोगावी लागत आहेत…’ असं नेटकरी म्हणत आहेत.

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ईशा हिच्या त्या गोष्टी व्हायला नकोत ज्या तिच्या आईसोबत झाल्या आहेत..’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दिवाळी पार्टीमध्ये देखील ईशा एकटी होती. पूर्वी भरत कायम ईशा हिच्यासोबतच असायचा… यंदाच्या वर्षी दोघांनी दिवाळी पार्टी देखील होस्ट केली नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

ईशा- भरत यांचं लग्न…

ईशा देओल – भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 को इस्कॉन मंदिरात लग्न केलं. लग्नाच्या 5 वर्षांनंतर ईशा देओल हिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर 2019 मध्ये देखील ईशा हिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. ईशा- भरत यांच्या दोन्ही मुलींची नावं राध्या आणि मिराया अशी आहेत. ईशा मुलींसोबत फोटो पोस्ट करत असते..दरम्यान रंगणाऱ्या चर्चांवर अभिनेत्रीने मौन बाळगलं आहे…

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.