‘Sara Ali Khan – Ananya Panday करण जोहरच्या घरी जावू शकतात आणि…’, ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ

सारा आलि खान आणि अनन्या पांडे यांच्याबद्दल 'या' अभिनेत्रीचं मोठं व्यक्तव्य... सर्वत्र चर्चांना उधाण.., मुलाखतींमध्ये स्टारकिड्सच्या मुद्द्याने धरला जोर... असं का म्हणाली अभिनेत्री?

'Sara Ali Khan - Ananya Panday करण जोहरच्या घरी जावू शकतात आणि...', 'या' अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 1:25 PM

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे दोघी स्टारकिड्स आहेत. दोघींनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका देखील साकारली आहे. पण सिनेमात महत्त्वाची मिळत असल्यामुळे अनेकदा स्टारकिड्सला ट्रोल देखील करण्यात येतं. शिवाय मुलाखतींमध्ये स्टारकिड्सचा मुद्दा देखील जोर धरतो. आता पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा (Sonam Bajwa) हिने अनेक हीट सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री सध्या तिचा आगामी ‘गोडे गोडे चाअ’ सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्री एका मुलाखतीत अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र सोनम हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

मुलाखती दरम्यान, सोनम बाजवा हिला विचारण्यात आलं की, ‘तुला सारा अली खान आणि अनन्या पांडे याची कोणती गोष्ट चोरायची असेल तर तू कोणती गोष्ट चोरशील?’ यावर दिग्दर्शक करण जोहर याच्या नावाचा उल्लेख करत सोनम म्हणाली, ‘ सारा अली खान आणि अनन्या पांडे कधीही करण जोहरच्या घरी जावू शकतात आणि ऑडिशन देवू शकते. चर्चा करु शकते… जर असं काही करण्याची संधी मिळाली तर मी नक्की करेल…’ असं अभिनेत्री म्हणाली.

एवढंच नाही तर, मुलाखतीत अभिनेत्रीने अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्यासोबत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली. अभिनेत्री म्हणाली, ‘आदित्य आणि मी मोठ्या स्क्रिनवर एकत्र चांगले दिसू. मी आदित्य स्टारर ‘आशिकी २’ सिनेमा पाहिला आणि मला सिनेमा प्रचंड आवडला. मी पण रोमांटिक आहे. तर असं लवकरच होईल असं मला वाटतं…’ सध्या सर्वत्र अभिनेत्री सोनम बाजवा हिची चर्चा आहे.

सोनम बाजवाच्या चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेता अक्षय कुमारसोबत त्याच्या यूएस टूर द एंटरटेनर्सचा एक भाग होती. या टूरमध्ये सोनमशिवाय मौनी रॉय आणि दिशा पटनी यांचाही समावेश होता. सोनम बाजवा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर त्याचे 9 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावर सोनम बाजवा (Sonam Bajwa) हिचे असंख्य चाहते आहेत. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.