Sonam Kapoor ला त्रास देणाऱ्यांना आनंद अहुजाने शिकवला चांगलाच धडा! काय आहे प्रकरण

Sonam Kapoor | कोण देत आहे सोनम कपूर हिला त्रास, पती आनंद अहुजा याने घेतली कायद्याची मदत? नक्की काय आहे प्रकरण... सध्या सर्वत्र सोनम कपूर हिची चर्चा... अभिनेत्री का राहते लाईमलाईटपासून दूर... सर्वत्र चर्चांना उधाण...

Sonam Kapoor ला त्रास देणाऱ्यांना आनंद अहुजाने शिकवला चांगलाच धडा! काय आहे प्रकरण
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 12:02 PM

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्लाइंड’ सिनेमाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. सोनम हिच्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुलाच्या जन्मानंतर अभिनेत्री लाईमलाईटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. पण आता एका मोठ्या कारणामुळे सोनम कपूर आणि पती आनंद अहुजा चर्चेत आले आहेत. रिपोर्टनुसार, सोनम कपूर हिची प्रतिमा मलीन करणाऱ्या कंटेंट क्रिएटरला अभिनेत्रीच्या पतीने नोटिस पाठवल्याचीच माहिती समोर येत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

संबंधीत प्रकरणाची माहिती कंटेंट क्रिएटरने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. एवढंच नाही तर, सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या ऑलनाईन गोष्टी सांभाळणाऱ्या कंपनीद्वारे पाठवण्यात आलेल्या नोटिसची एक कॉपी देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सध्या सर्वत्र कंटेंट क्रिएटर आणि सोनम कपूर यांची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी, Youtube वर कंटेंट तयार करणाऱ्या एका कंटेंट क्रिएटरने सोनम कपूर हिने केलेल्या वक्तव्यावर खिल्ली उडवली होती. एवढंच नाही तर, अभिनेत्रीला सोशल मीडियावर रोस्ट देखील केलं होतं. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला. ज्यामुळे सोनम चर्चेत आली..

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी सोनम कपूर हिला त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंटेंट क्रिएटर रागिणीला अभिनेत्रीच्या ऑनलाइन कंपनीकडून नोटीस मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे. जी इंटरनेटवर अभिनेत्रीची प्रतिष्ठा सांभाळते. कंटेंट क्रिएटर रागिणी हिने सोशल मीडियावर दोन स्क्रिन शॉट शेअर केले आहेत.

पहिला स्क्रिन शॉट शेअर करत कंटेंट क्रिएटर रागिणी म्हणाली, ‘सोनम कपूर हिच्यावर मी जो व्हिडीओ तयार केला आहे, तो व्हिडीओ मी डिलिट करावा अशी तिची इच्छा आहे. पण व्हिडीओमध्ये मी सोनम हिच्याबद्दल काहीही वाईट बोलली नाही…’ सध्या सर्वत्र कंटेंट क्रिएटर रागिणी हिची चर्चा रंगली आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये कंटेंट क्रिएटर रागिणी हिने नोटीसची एक कॉपी पोस्ट केली आहे. ज्यावर आनंद अहुजा याचं नाव असून, अभिनेत्रीची सही आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या सर्वत्र सोनम कपूर हिची चर्चा रंगली आहे.

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.