PHOTO | कोरोनाला मात दिल्यानंतर सोनू सूद मदतीसाठी पुन्हा तयार, विमानतळावर दिसला कूल अंदाज!
कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत सोनू सूद सामान्य लोकांना शक्य त्या सर्व मार्गाने मदत करत आहेत. अभिनेत्याने यासाठी सोशल मीडियावर एक ग्रुपही बनवला आहे.

बॉलिवूडचा सुपरहीरो सोनू सूद (Sonu Sood) आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. अभिनेता काहीसा घाईत दिसला, परंतु त्याने कोणालाही निराश केले नाही.
- बॉलिवूडचा सुपरहीरो सोनू सूद (Sonu Sood) आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. अभिनेता काहीसा घाईत दिसला, परंतु त्याने कोणालाही निराश केले नाही.
- सोनू सूद कूल स्टाईलमध्ये विमानतळावर दाखल झाला.
- मीडिया पाहताच सोनू सूदने त्यांना हात देखील दाखवला.
- सोनू सूद फोटोंकरता कोणालाही नकार देत नाही, त्याने आज मुंबई विमानतळावर बर्याच लोकांना सेल्फी दिली.
- कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत सोनू सूद सामान्य लोकांना शक्य त्या सर्व मार्गाने मदत करत आहेत. अभिनेत्याने यासाठी सोशल मीडियावर एक ग्रुपही बनवला आहे.