Photo : साउथच्या ‘या’ सुपरस्टारकडे आहे 7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन, शाहरुख,सलमानलाही टाकलं मागे

जगातील सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन 'eleMMent Palazzo' आहे, ज्याची किंमत सुमारे 18 कोटी आहे. (South's superstar owns Vanity Van worth Rs 7 crore)

| Updated on: Jun 06, 2021 | 3:00 PM
व्हॅनिटी व्हॅनबद्दल बोलायचं झालं तर सर्व सुविधा या व्हॅनमध्ये असतात. त्याच वेळी, याच्या किंमती देखील खूप जास्त आहे. जगातील सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन 'eleMMent Palazzo' आहे, ज्याची किंमत सुमारे 18 कोटी आहे.

1 / 6
दक्षिण भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुनकडे भारतातील सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन आहे, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे.

दक्षिण भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुनकडे भारतातील सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन आहे, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे.

2 / 6
सलमान खानच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत जवळपास 4 कोटी रुपये आहे. व्यवस्थित सांगायचं तर, हे दोन रुम, हॉल, वॉशरुम आणि इतर सुविधांसह हलणारं घरच आहे.

सलमान खानच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत जवळपास 4 कोटी रुपये आहे. व्यवस्थित सांगायचं तर, हे दोन रुम, हॉल, वॉशरुम आणि इतर सुविधांसह हलणारं घरच आहे.

3 / 6
शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. 'Volvo BR9'  नावाची ही व्हॅन दिलीप छाब्रिया यांनी डिझाइन केली आहे. या 14 मीटर लांबीच्या वाहनात सर्व लक्झरी सुविधा देण्यात आल्या आहेत.

शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. 'Volvo BR9' नावाची ही व्हॅन दिलीप छाब्रिया यांनी डिझाइन केली आहे. या 14 मीटर लांबीच्या वाहनात सर्व लक्झरी सुविधा देण्यात आल्या आहेत.

4 / 6
दीपिका पादुकोणच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. ही व्हॅन वेगवेगळ्या भागात विभागली आहे - खासगी झोन, सिटिंग एरिया, पेंट्री आणि वॉशरूम, स्टाफ एरिया.

दीपिका पादुकोणच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. ही व्हॅन वेगवेगळ्या भागात विभागली आहे - खासगी झोन, सिटिंग एरिया, पेंट्री आणि वॉशरूम, स्टाफ एरिया.

5 / 6
हृतिक रोशनकडे 'Mercedes V-Class'  व्हॅनिटी व्हॅन आहे ज्याची किंमत सुमारे तीन कोटी रुपये आहे. 12 मीटर लांबीच्या या वाहनाचे 3 भाग आहेत. त्याचा पहिला भाग ऑफिस आहे, मधला भाग बेडरूम आहे आणि शेवटी वॉशरूमचा भाग आहे.

6 / 6
Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.