‘उद्या मुलांना समोर घेवून येईल…’ लेकीच्या लग्नाबद्दल सुनील शेट्टी यांची मराठीत प्रतिक्रिया

सुनील शेट्टी यांच्या घरी वाजणार सनई-चौघडे..., सुनील शेट्टी यांनी लेक अथियाच्या लग्नाबद्दल दिली मराठीत माहिती; अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

'उद्या मुलांना समोर घेवून येईल...' लेकीच्या लग्नाबद्दल सुनील शेट्टी यांची मराठीत प्रतिक्रिया
'उद्या मुलांना समोर घेवून येईल...' लेकीच्या लग्नाबद्दल सुनील शेट्टी यांची मराठीत प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 2:57 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासूनन अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाच्या चर्चा तुफान रंगत आहेत. २३ जानेवारी रोजी अथिया आणि केएल राहुल लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नापूर्वीच्या विधी मोठ्या थाटात पार पडत असताना अभिनेते सुनील शेट्टी यांनी लेकीच्या लग्नाबद्दल मोठी माहिती दिली आहे. लग्नाच्या एक दिवसआधी सुनील यांनी अथियाच्या लग्नाबद्दल मराठीत माहिती दिली आहे. सध्या त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत.

पापाराझींना पाहिल्यानंतर सुनील शेट्टी गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाबद्दल माहिती दिली. ‘उद्या मुलांना समोर घेवून येईल..तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद. शिवाय पुढे सुनील शेट्टी मराठी मध्ये म्हणाले, ‘उद्या अथिया राहुल यांच्यासोबत प्रत्येक जण समोर येणार तेव्हा जे विचारयचं आहे ते विचारा…’ असं म्हणत अभिनेत्याने लेकीच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला.

अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना 21 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. २३ जानेवारी रोजी झगमगत्या विश्वातील नवीन कपल सप्तपदी घेणार आहेत. लग्नासाठी फक्त १०० पाहुण्यांची यादी तयार कण्यात आली असल्याचं कळत आहे.

अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीमध्ये सलमान खान, विराट कोहली, अनुष्का शर्मा, जॅकी श्रॉफ पासून अक्षय कुमार पर्यंत सेलिब्रिटींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. शिवाय लग्नात हजर राहणाऱ्या सेलिब्रिटींना काही अटींचं पालन करावं लागणार आहे.

पाहुण्यांना लग्नात फोटो काढता येणार नाहीत. फोन सोहळ्यापासून दूर ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय अनेक बॉलिवूडकरांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या काही आठवड्यांनी सेलिब्रिटींलाठी मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.

अथियाचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर हे लग्न पार पडणार असल्याचं कळतंय. आता प्रत्येकाला अथिया आणि केएल राहुल यांना पती-पत्नीच्या रुपात पाहण्याची इच्छा चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.