Gadar 2 | सन्नी देओल-अमिषा पटेलच्या ‘गदर 2’ची स्टोरी लीक; पाकिस्तानात जाणार तारा सिंग अन् पुढे..
अभिनेता सनी देओलचा बहुचर्चित 'गदर 2' हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कारण तब्बल 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.
Most Read Stories