मुंबई : सनी लियोनी ही नेहमीच चर्चेत असते. सनी लियोनी (Sunny Leone) हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. सनी लियोनी ही बिग बाॅसमध्येही सहभागी झाली होती. सनी लियोनी हिने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा करत म्हटले होते की, ज्यावेळी मला बिग बाॅसची (Bigg Boss) आॅफर आली होती. त्यावेळी मी शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. मात्र, बिग बाॅसचे निर्माते सतत मला काॅल करत होते. शेवटी मी या शोला होकार दिला. मात्र, मला भारतामध्ये यायचे नव्हते, कारण भारतामधील लोक माझा व्देष करत होते. मी याबद्दल माझ्या पतीला देखील बोलले होते.
सनी लियोनी ही एका चित्रपटासाठी 1-2 कोटी रूपयांचे मानधन घेते. करोडो संपत्तींची मालकीन ही सनी लियोनी आहे. आलिशान गाड्यांपासून ते मुंबईमध्ये आलिशान घर हे सनी लियोनी हिचे आहे. अत्यंत लग्झरी लाईफ ही सनी लियोनी जगते. सोशल मीडियावरही जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सनी लियोनी हिची बघायला मिळते.
नुकताच सनी लियोनी हिने तिचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बिकिनी घालून समुद्रकिनारी धमाल करताना सनी लियोनी ही दिसत आहे. कधी समुद्रामध्ये पोहताना तर मध्येच बिचवर फिरताना सनी सनी लियोनी ही दिसत आहे. सनी लियोनी हिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये सनी लियोनी ही बिचवर आल्यावर सर्वात अगोदर शर्ट काढते. सनी लियोनी मस्त स्विमिंग करताना देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. चाहत्यांना सनी लियोनी हिचा हा व्हिडीओ प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, मॅडम हा कोणता समुद्रकिनारा आहे. दुसऱ्याने लिहिले की, आम्हाला पण बोलवायचे ना स्विमिंगसाठी.
सनी लियोनी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सनी लियोनी ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच विमानतळावर जबरदस्त अशा लूकमध्ये सनी लियोनी ही दिसली होती. महेश भट्ट यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी सनी लियोनी हिला मिळाली आहे.