Swara Bhasker | स्वरा भास्कर-फहाद अहमदच्या मुलीचं नाव ‘राबिया’; जाणून घ्या त्याचा अर्थ काय?
अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली असून सोशल मीडियावर तिने बाळासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबतच तिने मुलीचं नावदेखील जाहीर केलं. स्वरा आणि फहाद अहमद यांनी त्यांच्या मुलीचं नाव 'राबिया' असं ठेवलं. या नावाचा अर्थ काय ते जाणून घेऊयात..
Most Read Stories