लग्नाच्या 19 वर्षानंतर ‘टी सीरीज’च्या मालकाचा घटस्फोट? थेट म्हणाले, आमचे नाते हे..

टी सीरीजचे मालक भूषण कुमार हे चांगलेच चर्चेत आहेत. भूषण कुमार हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. भूषण कुमार यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. मात्र, यावर आता पहिल्यांदाच बोलताना भूषण कुमार हे दिसले आहेत.

| Updated on: May 16, 2024 | 11:47 AM
टी सीरीजचे मालक भूषण कुमार यांनी 2005 मध्ये अभिनेत्री दिव्या खोसला हिच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास राहिली.

टी सीरीजचे मालक भूषण कुमार यांनी 2005 मध्ये अभिनेत्री दिव्या खोसला हिच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास राहिली.

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून भूषण कुमार आणि दिव्या खोसला यांच्यामध्ये सर्वकाही ठिक नसल्याचे सांगितले जातंय. यांच्यामधील वाद वाढल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून भूषण कुमार आणि दिव्या खोसला यांच्यामध्ये सर्वकाही ठिक नसल्याचे सांगितले जातंय. यांच्यामधील वाद वाढल्याचे सांगितले जात आहे.

2 / 5
घटस्फोटाची चर्चा खोटी असल्याचे भूषण कुमार आणि दिव्याच्या टिमकडून सांगण्यात आलंय. आता या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमारने मोठा खुलासा केलाय.

घटस्फोटाची चर्चा खोटी असल्याचे भूषण कुमार आणि दिव्याच्या टिमकडून सांगण्यात आलंय. आता या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमारने मोठा खुलासा केलाय.

3 / 5
भूषण कुमार म्हणाले की, दिव्याने ज्योतिषी कारणामुळे माझे आडनाव काढले होते. बाकी आमच्यामध्ये सर्वकाही ठिक आहे. आमचे नाते मजबूत आहे. भूषण कुमार हे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.

भूषण कुमार म्हणाले की, दिव्याने ज्योतिषी कारणामुळे माझे आडनाव काढले होते. बाकी आमच्यामध्ये सर्वकाही ठिक आहे. आमचे नाते मजबूत आहे. भूषण कुमार हे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.

4 / 5
भूषण कुमार आणि दिव्या खरोखरच घटस्फोट घेणार का? हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. मात्र, यावर दिव्या खोसला हिने काहीच भाष्य केले नाही.

भूषण कुमार आणि दिव्या खरोखरच घटस्फोट घेणार का? हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. मात्र, यावर दिव्या खोसला हिने काहीच भाष्य केले नाही.

5 / 5
Follow us
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.