ब्रेकअपनंतर Tara Sutaria हिच्यासोबत असं काय झालं, ज्यामुळे अभिनेत्री जोरात ओरडू लागली

सर्वांसमोर का ओरडू लागली तारा सुतारिया? व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

ब्रेकअपनंतर Tara Sutaria हिच्यासोबत असं काय झालं, ज्यामुळे अभिनेत्री जोरात ओरडू लागली
Tara Sutaria and Aadar JainImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 10:31 AM

Tara Sutaria Video : अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीचं अभिनेता आदर जैन (Aadar Jain) सोबत ब्रेकअप झालं आहे. ब्रेकअपनंतर दोघे चांगले म्हणून मित्र राहणार असल्याचं सांगितलं. तारा कधी खासगी आयुष्यामुळे तर कधी सौंदर्यामुळे चर्चेच असते. पण आता तारा एका व्हिडीओमुळे तुफान चर्चेत आली आहे. सध्या तारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ताराचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील पोट धरुन हसाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तारा स्वतःला हासण्यापासून रोकू शकत नाही आणि तिला पाहून तिच्या बाजूला असलेले देखील कायम हसत असतात. व्हिडीओ खुद्द ताराने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तारा एका प्रॉडक्टसोबत पोज देताना दिसत आहे. (Tara Sutaria Video)

View this post on Instagram

A post shared by TARA? (@tarasutaria)

प्रॉडक्टसोबत फोटोसाठी पोज देत असताना अभिनेत्रीचं नियंत्रण बिघडतं आणि प्रॉडक्ट खाली जमीनीवर पडतात. प्रॉडक्ट खाली पडल्यामुळे तारा घाबरते आणि जोरात ओरडते. तारा जोरात ओरडल्यानंतर जमलेले सर्व पोट धरुन हसू लागतात.

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ताराच्या व्हिडीओ अनेकांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. तारा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील अनेक घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सोशल मीडियावर ताराच्या चाहेत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

तारा सुतारियाने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘मरजावा’ या सिनेमातही झळकली. पण तिने अद्याप बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादीत उडी घेतलेली नाही.

दरम्यान, ‘एक व्हिलन रिटर्न्स’ सिनेमात ताराच्या अभिनेयाचं कौतुक झालं. सिनेता अभिनेत्री अभिनेता अर्जुन कपूरसोबत झळकली. दरम्यान, आदरसोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने हे ब्रेकअप केल्याचं समजतंय. इतकंच नव्हे तर ब्रेकअपनंतरही एकमेकांचे चांगले मित्र असू, असंही दोघांनी ठरवलं आहे. तारा आणि आदरची जोडी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय होती.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.