Bigg Boss 16 | अब्दु रोजिक ‘बिग बाॅस 16’ मधून बाहेर?, शोमध्ये मोठा ट्विस्ट

बिग बाॅसच्या घरामध्ये सहभागी झाल्यापासून अब्दु हा प्रेक्षकांसोबतच घरातील सदस्यांचे मनोरंजन करताना दिसतोय.

Bigg Boss 16 | अब्दु रोजिक 'बिग बाॅस 16' मधून बाहेर?, शोमध्ये मोठा ट्विस्ट
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 8:28 PM

मुंबई : नुकताच सोशल मीडियावर बिग बाॅस 16 चा एक प्रोमो व्हायरल झालाय. या प्रोमोमध्ये चक्क बिग बाॅसच्या घरामधून अब्दु जाताना दिसत आहे. अब्दु बिग बाॅसच्या घराबाहेर पडणार असल्याचे सलमान खान ज्यावेळी घरातील सदस्यांना आणि अब्दुला सांगतो. त्यावेळी सर्वचजण रडायला लागतात. इतकेच नाहीतर अब्दु देखील खूप रडत आहे. हा मोठा ट्विस्ट बिग बाॅसमध्ये आलाय. अब्दू, साजिद खान, शिव ठाकरे, निम्रत आणि एमसी यांच्यामध्ये असलेली मैत्री प्रेक्षकांना प्रचंड आवडलीये.

सलमान खान अब्दुला घराच्या बाहेर येण्याचे सांगतो हे प्रोमोमध्ये दिसत आहे. इतकेच नाहीतर रिपोर्टनुसार खरोखरच अब्दु हा बिग बाॅसच्या घराबाहेर आलायं. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

मेडिकल कारणामुळे अब्दु घराच्याबाहेर आल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाहीतर अब्दु परत एकदा बिग बाॅसच्या घरामध्ये येणार की नाही याबद्दल देखील अजून काही स्पष्टता नाहीये.

बिग बाॅसच्या घरामध्ये सहभागी झाल्यापासून अब्दु हा प्रेक्षकांसोबतच घरातील सदस्यांचे मनोरंजन करताना दिसतोय. अब्दु हा अचानक घराबाहेर पडल्याने चाहत्यांसोबत निर्मात्यांना देखील मोठा झटका आहे.

अब्दु खरोखरच बिग बाॅसच्या घराबाहेर गेला का? हे पूर्णपणे समजू शकत नाहीये. कारण बिग बाॅसच्या निर्मात्यांकडून अजून काही सांगितले गेले नाहीये.

आज विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा अब्दू का बिग बाॅसचे घर सोडून जात आहे, हे सांगेल. साजिद खान आणि अब्दू याची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.