‘अंकित गुप्ता’च्या हाॅटेलच्या बेडवर असलेल्या मिस्ट्री गर्लची ओळख पटली, जाणून घ्या ती नेमकी कोण?

बिग बाॅसच्या घरामध्ये असताना अंकित जेवढा चर्चेमध्ये नव्हता. त्यापेक्षा तो बेघर झाल्यानंतर चर्चेत आलाय.

'अंकित गुप्ता'च्या हाॅटेलच्या बेडवर असलेल्या मिस्ट्री गर्लची ओळख पटली, जाणून घ्या ती नेमकी कोण?
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 5:28 PM

मुंबई : अंकित गुप्ता हा बिग बाॅसच्या घराबाहेर पडला आहे. अंकितला घरातील सदस्यांनीच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बिग बाॅसच्या घरातूनबाहेर पडल्यानंतर अंकित अनेक मुलाखती देत आहे. बिग बाॅसच्या घरात अंकित खास गेम खेळत नव्हता. इतकेच नाहीतर घरामध्ये अंकित फक्त आणि फक्त झोपलेला दिसत होता. बिग बाॅसने घरातील सदस्यांना टीना, विकास, श्रीजिता डे आणि अंकित गुप्ता यांच्यापैकी नाॅमिनेट असलेल्या एकाला घराच्याबाहेर काढण्याचा अधिकार दिला. यामध्ये घरातील सदस्य हे अंकितचे नाव घेतात आणि तो बेघर होतो.

बिग बाॅसच्या घरामध्ये असताना अंकित जेवढा चर्चेमध्ये नव्हता. त्यापेक्षा तो बेघर झाल्यानंतर चर्चेत आलाय. याचे कारण म्हणजे अंकितचा एक हाॅटेलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

झूम मिटिंगच्या माध्यमातून बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यानंतर अंकित हाॅटेल रूममधून एक मुलाखत देत होता. यादरम्यान मुलाखत सुरू असताना अंकितच्या हाॅटेल रूममधील बेडवर एक मुलगी दिसते.

अंकितचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. हा व्हिडीओ पाहून अनेक चर्चांना उधाण आले. इतकेच नाहीतर लोकांनी यावर कमेंट करत म्हटले की, प्रियंकाचा पत्ता आता कट झालाय.

अनेकांनी म्हटले की, बिग बाॅसच्या घरात दाखल होण्यासाठी अंकित आणि प्रियंका यांनी सर्व नाटक केले होते. यासर्व चर्चा सुरू असतानाच आता ही मुलगी नेमकी कोण होती? याचा खुलासा हा करण्यात आलाय.

अंकित गुप्ताच्या हाॅटेलच्या बेडवर जी मुलगी दिसत आहे ती अंकित गुप्ता याची मॅनेजर असल्याचे सांगितले जात आहे. अंकित बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यानंतर ती अंकितसोबतच होती. इतकेच नाहीतर यावेळी टीममधील इतरही लोकसोबत असल्याचे सांगितले जात आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...