Rakhi Sawant | राखी सावंत हिला पाहून मुलगा लागला ढसाढसा रडायला, सर्वजण हैराण, वाचा नेमके काय घडले

राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच चाहते राखी सावंत हिच्यासोबत सेल्फी घेत असताना राखी सर्वांचे मोबाईल फोन घेऊन पळून जाताना दिसली होती. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत होता. आता परत एकदा एका व्हिडीओमुळे राखी चर्चेत आलीये.

Rakhi Sawant | राखी सावंत हिला पाहून मुलगा लागला ढसाढसा रडायला, सर्वजण हैराण, वाचा नेमके काय घडले
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 9:03 PM

मुंबई : राखी सावंत ही कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी राखी सावंत (Rakhi Sawant) हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तूफान व्हायरल झाला होता. राखी सावंत हिचा तो व्हिडीओ विमानतळावरील होता. या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही विमानतळावरील शाॅपवर इडली खरेदी करताना दिसत होती. मात्र, इडली खरेदी केली आणि बिल भरताना इडलीची किंमत ऐकून राखी सावंत हिला धक्का बसल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत होता. या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही विमानतळावर रोजा सोडताना दिसत होती.

काही दिवसांपासून राखी सावंत ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत हिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपण आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर केले. राखी सावंत हिने अगोदर कोर्टात आणि नंतर निकाह हा आदिल दुर्रानी याच्यासोबत केलाय.

आदिल दुर्रानी याच्यासोबत काही दिवस अत्यंत व्यवस्थित संसार करताना राखी सावंत ही दिसली. मात्र, थोड्या दिवसांनी राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर आदिल दुर्रानी आणि राखी सावंत यांच्यामधील वाद हा थेट कोर्टात जाऊन पोहचला. आदिल दुर्रानी हा सध्या जेलमध्ये आहे.

Rakhi sawnat

सध्या राखी सावंत हिचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. राखी सावंत हिचा हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. राखी सावंत ही एका लग्नामध्ये नुकताच फुल मेकअप करून गेली होती. या लग्नामध्ये एकजण लहान बाळ हे राखी सावंत हिच्याकडे देतो. त्यानंतर राखी सावंत ही त्या बाळाला आपल्या कडेवर घेते.

राखी सावंत हिच्याकडे बघताच तो लहान मुलगा जोर जोरात चिरकून ढसाढसा रडण्यास सुरूवात करतो. या लहान मुलाचे रडणे पाहून काही वेळासाठी राखी सावंत ही देखील घाबरते. त्यानंतर गर्दीतून कोणीतरी म्हणते की याच्या आईला बोलवा. तो मुलगा राखी सावंत हिला पाहून इतका जास्त रडतो की, तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसायला लागतात. आता हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, हा मुलगा तर लहान आहे भले भले लोक हिला घाबरतात.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.