Deepesh Bhan | ‘भाबीजी घर पर हैं’च्या मलखानने जाता जाताही चाहत्यांना हसवले, दीपेश भान यांची शेवटची पोस्ट व्हायरल!

दीपेशने त्याच्या 'भाबीजी घर पर हैं' या शोमध्ये मलखानची भूमिका साकारून लोकांच्या मनात घर केले होते. दीपेशचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. केवळ शोमध्येच नाही तर दीपेशने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना हसवण्याची एकही संधी सोडली नाही.

Deepesh Bhan | 'भाबीजी घर पर हैं'च्या मलखानने जाता जाताही चाहत्यांना हसवले, दीपेश भान यांची शेवटची पोस्ट व्हायरल!
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 12:46 PM

मुंबई : नेहमीच लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या टिव्ही अभिनेत्याला (TV actor) अचानक काळाने हिरावून घेतल्यानंतर प्रत्येकजण दुखात आहे. ‘भाबीजी घर पर है’ या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता दीपेश भान अर्थात मलखान यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलायं. सेलेब्सपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजणांनी दीपेश भानला (Deepesh Bhan) ओल्या डोळ्यांनी कालच अखेरचा निरोप दिलायं. मात्र, दीपेश सध्या आपल्यात नाहीत यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीयं. क्रिकेट खेळत असताना पडल्याने त्यांचा मृत्यू (Death) झाला आहे.

इथे पाहा दीपेश भान यांची शेवटची पोस्ट

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by (Malkhan) Bhabhijigharparhai (@deepeshbhan)

इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

दीपेशने त्याच्या ‘भाबीजी घर पर हैं’ या शोमध्ये मलखानची भूमिका साकारून लोकांच्या मनात घर केले होते. दीपेशचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. केवळ शोमध्येच नाही तर दीपेशने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना हसवण्याची एकही संधी सोडली नाही. शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दीपेश त्याच्या खास स्टाइलने लोकांचे मनोरंजन करताना दिसला. दिपेशच्या मृत्यूनंतर आता त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसते आहे.

दीपेश यांच्या जाण्याने सर्वचजण आर्श्चयचकीत

दीपेश यांच्या निधनाने सर्वांनाच दुःख झाले आहे. शोमध्ये काम केलेल्या सौम्या टंडनने लिहिले की, तुम्ही गेले यावर विश्वासच बसत नाही. तुम्हाला हसताना किंवा गाताना यापुढे बघू शकणार नाही, यावर विश्वासच बसत नाहीयं. तुझे हृदय सोन्याचे होते. दीपेश यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सांगितले जात आहे की, दीपेश सकाळी 7 च्या सुमारास जिममध्ये गेले होते आणि नंतर दहिसर येथील त्याच्या इमारतीच्या आवारात क्रिकेट खेळत असतानाच ते जमिनीवर कोसळले.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.