तुम्ही रिमोटचं बटन दाबता आणि थेट सुरु होतो शिव्यांचा हंगाम, बिग बॉसनं सगळ्या मर्यादा तोडल्या?

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) चे पर्व सध्या जोशात आले आहे. घरामध्ये दररोज नवीन हंगामा बघायला मिळत आहे.

तुम्ही रिमोटचं बटन दाबता आणि थेट सुरु होतो शिव्यांचा हंगाम, बिग बॉसनं सगळ्या मर्यादा तोडल्या?
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 5:35 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) चे पर्व सध्या जोशात आले आहे. घरामध्ये दररोज नवीन हंगामा बघायला मिळत आहे. आता बिग बॉसच्या घरात अर्शी खान (Arshi Khan)आणि देवोलीना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) यांच्यात जोरदार भांडणे झाली. यावेळी देवोलीना भट्टाचार्यने अर्शीला शिवीगाळही केला. देवोलीना अर्शीला शिव्या देताना विचित्र हातवारे देखील करत होती. गोपी बहु म्हणून प्रत्येक घरामध्ये पोहचलेल्या देवोलीना भट्टाचार्यचे हे रूप पाहुण प्रेक्षकांना धक्काच बसला आहे. (Bigg Boss 14| Brawl between Devoleena Bhattacharjee and Arshi Khan)

अर्शीसोबतच्या भांडणामध्ये देवोलीना भट्टाचार्यने सर्व सिमा ओलांडल्या होत्या. देवोलीनाचे आणि अर्शी खानचे भांडणे किचनमध्ये सुरू झाली होती. देवोलीना अर्शीला म्हणत होती की, तु मला कांदे कट करून दे यावर अर्शी म्हणते मी दुसरे काम करत आहे आणि यावरूनच देवोलीना राग येती आणि देवालीना अर्शीला शिवीगाळ करण्यास सुरू करते आणि हातवारे करते यावेळी देवोलीना किचनमधील एक वस्तू रागात फेकून देते आणि ती अभिनवला लागते. तेवढ्यात तेथे अली आणि राहुल येतात ते देवोलीनाला समजून सांगत बाहेर नेतात. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. देवोलीनाच्या या वागण्यावर सलमान खान काय म्हणतो हे आता पाहण्यासारखे आहे.

रुबीना दिलैक आणि राखी सावंतमध्ये देखील भांडणे होतात दुपारचे जेवण बनवण्याची ड्युटी रुबीनाची होती. मात्र, रुबीना जेवण बनवायच्या अगोदरच राखी जेवण बनवत होती. हे पाहुण रुबीनाला राग येतो आणि रुबीना राखीला म्हणते की, जेवण तयार करण्याची ड्युटी माझी असताना राखी तु का बनवत आहेस त्यावर राखी म्हणते की, सर्वांना भूक लागली होती म्हणून मी बनवत होते. त्यावर रुबीना राखीवर चिडते आणि म्हणते की, तुला सर्वांना असे दाखवायचे आहे की, तु खूप जास्त काम करते आणि मी काहीच काम करत नाही. याच विषयावर राखी-रुबीनामध्ये जोरदार हंगामा बघायला मिळाला.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | निक्की तांबोळी आणि रुबीना दिलैकची हात मिळवणी, अलीचा पारा चढला…

Bigg Boss 14 | घरच्यांनी आणला राखीच्या नाकात दम… राखी रडून रडून बेजार!

Bigg Boss 14 :विकास गुप्ताची तब्येत पुन्हा खालावली, घरातून गायब!

(Bigg Boss 14| Brawl between Devoleena Bhattacharjee and Arshi Khan)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.