Bigg Boss 14 | माझ्या आईचं नाव घेशील तर खबरदार! अर्शी खानवर भडकला ‘दबंग’ खान

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये सध्या मोठा हंगामा बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अर्शी खान आणि विकास गुप्ता यांच्यात भांडणे झाली होती.

Bigg Boss 14 | माझ्या आईचं नाव घेशील तर खबरदार! अर्शी खानवर भडकला 'दबंग' खान
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 6:32 PM

मुंबई : बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये सध्या मोठा हंगामा बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अर्शी खान आणि विकास गुप्ता यांच्यात भांडणे झाली होती. यावेळी अर्शी खानने विकास गुप्ता यांच्या आईवर भाष्य केले होते, त्यानंतर विकासने तिला पाण्यात ढकलले होते. अर्शीला पाण्यात ढकल्यामुळे विकास गुप्ताला बिग बॉसच्या घरातून बेघर देखील व्हावे लागले आहे. मात्र, नुकताच बिग बॉसचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. (Bigg Boss 14 Salman Khan will take Arshi’s class)

त्यामध्ये सलमान खान अर्शीची क्लास घेताना दिसत आहे. सलमान त्या प्रोमोत म्हणताना दिसत आहे की, तु विकास गुप्ताच्या आईबद्दल बोललीस आणि कोणी माझ्या आईबद्दल असे बोलले असते तर कदाचित मी सुध्दा तेच केले असते जे विकास गुप्ताने केले. त्याचबरोबर सलमान घरातील इतर सदस्यांना विचारतो की, जर अर्शी तुमच्या आईबद्दल अशी बोलली असती तर तुम्ही काय केले असते. त्यावर राखी सावंत म्हणते की, माझ्या आईबद्दल बोलले असते तर तिचा गळा मी दाबला असता, रूबीना म्हणते की, मी तिच्या कानाखाली जाळ काढल्या असता आणि स्वत: बिग बॉसच्या घराबाहेर गेले असते.

यासर्व प्रकरणावर अर्शी म्हणते की, मी विकास गुप्ताच्या आईबद्दल काहीही वाईट बोलले नाही. आणि ती मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळी तिला रागावताना दिसत आहे. अर्शी म्हणते की, आता मला बिग बॉसच्या घरात राहायचे नाही असे म्हणत ती उठून जाते. यावेळी सलमान म्हणतो की, कोणाच्याही आई-वडीलांबद्दल चुकीचे बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही.

अभिनववर साधला निशाणा! कविता कौशिकचा पती रोनितनं आता एक पोस्ट शेअर करत नव्या वादाला तोंड फोडलं होत. त्याच्या या पोस्टमध्ये स्पष्टपणे कुणाचं नाव लिहिलेलं नसलं तरी ही पोस्ट अभिनव शुक्लाबद्दल लिहिली असल्याची चर्चा होती. अभिनवमुळे कविताला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं आणि याच व्यक्तीबद्दल कवितानं फ्रेंड्स विथ बेनिफिटचीही गोष्ट बोलून दाखवली होती. आता रोनितच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अभिनव शुक्ला आणि कविता कौशिकचे फॅन्स एकमेकांमध्ये वाद घालत होते.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | ‘इम्युनिटी स्टोन’साठी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचे आयुष्य चव्हाट्यावर, नव्या रहस्यांनी प्रेक्षक स्तब्ध!

Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!

(Bigg Boss 14 Salman Khan will take Arshi’s class)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.