Bigg Boss 15 : सलमान खानचा संयम सुटला, बिग बॉसच्या घरात शमितासोबत असं काय घडलं?

सलमान खान(Salman Khan)च्या बिग बॉस (Bigg Boss) या शोमध्ये काल रात्री वीकेंड का वारमध्ये बराच गोंधळ झाला होता. सर्वाधिक चर्चा झाली ती सलमान खान आणि शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांच्यातल्या वादाची.

Bigg Boss 15 : सलमान खानचा संयम सुटला, बिग बॉसच्या घरात शमितासोबत असं काय घडलं?
शमिता शेट्टी, सलमान खान
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 11:44 AM

मुंबई : सलमान खान(Salman Khan)च्या बिग बॉस (Bigg Boss) या शोमध्ये काल रात्री वीकेंड का वारमध्ये बराच गोंधळ झाला होता. कधी सर्व स्पर्धक खूश तर कधी भावुक तर काहींनी मारामारीही केली. काल रात्रीच्या एपिसोडमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती सलमान खान आणि शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांच्यातल्या वादाची. सलमान आणि शमिता यांच्यात बरीच वादावादी झाली. यावेळी रश्मी देसाईनंही शमिताला शांत करण्याचा प्रयत्न केला.

दोघांमध्ये वाद राखी सावंत आणि करण कुंद्रा यांच्याबद्दल वेगळं वागण्याच्या कारणावरून सलमान शमिताला प्रश्न विचारतो. राखीबद्दल बोलताना शमिताला राग येतो. राखीबाबत तिच्या मनात काहीही चुकीचं नसल्याचं ती म्हणते. तसेच राखीसोबत जाणूनबुजून काही केलं नाही, असं ती म्हणते. जेव्हा राखीनंही तिच्या वागण्यावर आक्षेप घेतला तेव्हा शमिताला राग आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर शमिता सलमानला माझी कुठं चुक आहे ते सांगते. मी चुकीची आहे, असं सलमानला का वाटतंय, असं ती त्याला विचारते. आठवडाभर सगळं चांगलं करूनही सलमान आपल्यालाच बोलत असल्याचं तिला वाटतंय.

रश्मी देसाईनं थांबवलं राखीसोबत वाद झाल्यानंतर ती खूश नसल्याचं तिनं सांगितलं. निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांच्याशीही याबद्दल ती बोलली होती. तेव्हा शमितावर सलमान चिडतो, तुला कोणीतरी काही सांगतंय, तू काही प्रयत्न केला नाही, असं म्हणतंय, असं तो बोलला. त्याच्याशी शमिता पुन्हा हुज्जत घालणार, तेवढ्यात रश्मी देसाई तिला थांबवते.

रडणं थांबतच नव्हतं रश्मीनं थांबवल्यावरही शमिता चिडते आणि म्हणते, १ मिनिट. त्याच्याशी माझं नातं वेगळं आहे. त्यानंतर शमिता सलमानशी बोलते आणि त्याला सांगते, की ती त्याला आपल्या आईसारखी मानते. त्यानं आपल्याला गाइड करावं, असं तिला वाटतं. यावेळी ती भावुकही होते. सलमानसोबतच्या संभाषणानंतर शमिता रडू लागते. त्यानंतर तिनं राखी सावंतची माफी मागितली आणि तिच्या विरोधात तिच्या मनात काहीही चुकीचं नसल्याचं सांगितलं. निशांत आणि प्रतीकसुद्धा तिला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण ती रडू लागते.

Vicky Kaushal अडचणीत; इंदौरच्या रहिवाशानं केली पोलिसांत तक्रार, वाचा काय प्रकरण आहे…

VIDEO : सैनिकांच्या कार्यक्रमात जलवा तेरा जलवा…गाण्यावर तरुणीचा खास डान्स, पाहा व्हिडीओ!

VIDEO : मांजरीची घसरगुंडीवर मस्ती, व्हिडिओ पाहून तुम्हालाही बालपणीचे दिवस आठवतील!

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.