Bigg Boss 16 | पुन्हा एकदा निम्रत आणि प्रियंकामध्ये जोरदार वाद

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, निम्रतने पुन्हा एकदा प्रियंकासोबत पंगा घेतलाय.

Bigg Boss 16 | पुन्हा एकदा निम्रत आणि प्रियंकामध्ये जोरदार वाद
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 2:32 PM

मुंबई : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) च्या घरात निम्रत काैर आणि प्रियंका चौधरी जाने दुश्मन आहेत. पहिल्याच दिवसांपासून या दोघींचे खटके उडण्यास सुरूवात झाली होती. बिग बॉस 16 ची पहिली कॅप्टन होण्याचा मान निम्रतला मिळाला होता. तेंव्हापासूनच निम्रत आणि प्रियंकामध्ये वाद (Dispute) सुरू झाला. मात्र, काही दिवसांपूर्वी एका टास्कच्या (Task) दरम्यान दोघीसोबत खेळल्या होत्या आणि त्यांचे मैत्रीपूर्व नाते दिसत होते. परंतू नुकताच प्रियंका आणि निम्रतमध्ये जोरदार भांडणे झाली आहेत.

इथे पाहा प्रियंका आणि निम्रतचा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, निम्रतने पुन्हा एकदा प्रियंकासोबत पंगा घेतलाय. निम्रत म्हणते की, चला आपण थोडी मस्ती प्रियंका आणि अर्चनासोबत करूयात. रात्री प्रियंका झोपलेली असताना निम्रत तिच्या बेडरूममध्ये तिला घाबरवण्यासाठी जाते. मात्र, यानंतर प्रियंकाचा पारा चढतो.

प्रियंकाला निम्रतने केलेला मजाक अजिबातच आवडत नाही आणि ती भडकते. यामध्ये ती शिव ठाकरेलाही अनेक गोष्टी सुनावते. प्रियंकासोबतच अर्चनालाही झोपीतून उठवल्याने तिलाही खूप राग येतो. अर्चनाने तर याचा बदला घेण्यासाठी चक्क इतर झोपलेल्या स्पर्धकांना उठवण्यासाठी प्लेट आणि चमचा त्यांच्या कानाजवळ जाऊन वाजवते.

बिग बाॅसच्या घरात झोपलेल्या इतर सदस्यांना अर्चनाचा प्रचंड राग येतो. सर्वजण अर्चनाला असे करू नको हे समजवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अर्चना चिडलेली असल्याने ती कोणाचेही काहीही ऐकत नाही. मग शालिन अर्चनावर चिडतो. शालिन आणि अर्चनामध्येही भांडणे होताना दिसत आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.