Urfi Javed | उर्फी जावेद आणि या हॉकीपटूमध्ये वाद, व्हिडीओवर केली कमेंट

या व्यक्तीने उर्फीला मेसेज केले होते. यासंदर्भात उर्फीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

Urfi Javed | उर्फी जावेद आणि या हॉकीपटूमध्ये वाद, व्हिडीओवर केली कमेंट
Follow us
| Updated on: Dec 23, 2022 | 10:54 PM

मुंबई : उर्फी जावेद तिच्या बोल्ड लूक आणि हटके कपड्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे टीकेचा सामना देखील करावा लागतो. उर्फी देखील टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेते. काही दिवसांपूर्वीच एका ब्रोकरने उर्फीला बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला बिहारमधून अटक केलीये. या व्यक्तीने उर्फीला मेसेज केले होते. यासंदर्भात उर्फीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

आता पुन्हा एकदा उर्फी जावेद ही चर्चेमध्ये आलीये. यावेळी भारताचा हॉकी प्लेयर युवराज वाल्मीकी हा उर्फीच्या निशाण्यावर आहे. पापाराझीने उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यावरच एक कमेंट युवराज याने केली होती.

Urafi javed

उर्फी जावेद हिने युवराजच्या या कमेंटचा चांगला समाचार घेतला होता. त्यानंतर युवराज यानेही उर्फीला रिप्लाय केला. युवराजचा रिप्लाय ऐकून उर्फी जावेद ही थेट ढसाढसा रडायलाच लागलीये.

उर्फीला दुबईमध्ये अटक झालीये, यावर कमेंट करताना युवराज याने लिहिले होते की, थॅंक यू दुबई…प्लीज हिला तुमच्याकडेच ठेवा…यावर उर्फीने म्हटले होते की, तुला माझ्या कपड्यांची इतकी जास्त समस्या असताना देखील तू मला पर्सनल मेसेज करतो…

माझ्याकडे तू पाठवलेला मेसेजचे अजूनही स्क्रीनशॉट आहेत. यावर युवराज म्हणाला की, उर्फीचे डोके खराब झाले आहे. जर तुझ्याकडे ते मेसेज आहेत तर तू त्याचे स्क्रीनशॉट शेअर करू शकतेस.

Urafi javed

यावर आता उर्फीने इंस्टाग्राम स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. युवराजला उत्तर देताना उर्फी ढसाढसा रडताना दिसली. युवराजने माझ्या कपड्यांबद्दल कमेंट केल्याने चुकीचा मेसेज जातो. युवराजसारख्या लोकांमुळेच रेप करण्याची आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात. युवराजने हे सर्व बंद करणे गरजेचे आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.