बॅचलर पार्टीनंतर मेहंदीचे खास फोटो दलजीत कौर हिने केले शेअर, अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्न बंधनात
गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर ही तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे आता लवकरच दलजीत कौर ही लग्न बंधनात अडकणार आहे. यामुळे चाहते आनंदामध्ये आहेत.
Most Read Stories