Bigg Boss 16 | ‘बिग बॉस 16’च्या घरात कॉफी आणि चिकनसाठी जोरदार भांडणे…

शिव ठाकरे आणि सौंदर्या शर्मा यांचेही भांडण कॉफीवरून सुरू झाले. विशेष म्हणजे या भांडणादरम्यान साजिद खान दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करतो.

Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16'च्या घरात कॉफी आणि चिकनसाठी जोरदार भांडणे...
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 12:31 PM

मुंबई : बिग बॉस 16 (Bigg Boss 16)च्या घरात रेशनवरून जोरदार भांडणे होताना दिसत आहेत. बिग बॉसने घरातील सदस्यांना रेशन वाटण्याची जबाबदारी साजिद खानला दिलीये. मात्र, यादरम्यान मोठे वाद (Dispute) होताना दिसत आहेत. इतकेच नाही तर काही स्पर्धक रेशन मिळाले नाही म्हणून रडताना देखील दिसणार आहेत. म्हणजेच काय तर जे स्टार टीव्हीवर तुमचे मनोरंजन (Entertainment) करतात ते रेशनसाठी भांडताना आणि रडताना तुम्हाला बघायला मिळणार आहेत. बिग बॉस 16 ची धडाक्यात सुरूवात झालीये.

चिकनसाठी सृजिता डे आणि शालिन यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली. हा वाद इतका जास्त वाढला की, यामध्ये स्वत: बिग बाॅसला लक्ष देऊन बिग बॉसने या दोघांना कन्फेशन रूममध्ये बोलावले. इतकेच नाही तर सृजिता आणि शालिन कन्फेशन रूममध्ये जाऊनही भांडणे करत होते. सृजिता आणि शालिन या दोघांनाही चिकन पाहिजे असल्याने हा वाद सुरू झाला होता.

शिव ठाकरे आणि सौंदर्या शर्मा यांचेही भांडण कॉफीवरून सुरू झाले. विशेष म्हणजे या भांडणादरम्यान साजिद खान दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हे कोणालाच ऐकत नाहीत. शिव आणि सौंदर्याचा वाद सुंबुल तौकीर थांबवण्याचा प्रयत्न करते. परंतू यामध्ये शिव आणि सुंबुलमध्ये वाद होतो. यानंतर साजिद खान दोघांनाही समजावतो आणि शिवला सौंदर्याची माफी मागायला सांगतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.