Bigg Boss 16 | सुंबुलच्या लव्ह स्टोरीमुळे चाहते नाराज, ट्विट करत म्हणाले…

सुंबुलच्या चाहत्यांना इमली बिग बॉस 16 मध्ये तिच्या धडाकेबाज स्टाईलने हंगामा करेल असे अनेकांना वाटले होते. मात्र, सुंबुल सध्या बिग बॉस 16 च्या घरात दोनच काम करत आहे

 Bigg Boss 16 | सुंबुलच्या लव्ह स्टोरीमुळे चाहते नाराज, ट्विट करत म्हणाले...
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 7:29 AM

मुंबई : इमली फेम टीव्ही अभिनेत्री सुंबुल तौकीर (Sumbul Touqeer) बिग बॉस 16 मध्ये सहभागी झालीये. सुरूवातीपासूनच सुंबुलच्या नावाची चर्चा सुरू होती. बिग बॉसने एक प्रोमो शेअर करत इमली बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात सहभागी होणार हे स्पष्ट केले होते. सुंबुलची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. मात्र, चाहत्यांना सुंबुलकडून चांगल्या गेमच्या अपेक्षा होत्या, पण सुंबुल बिग बॉसच्या घरात काही खास करू शकली नाहीये. बिग बॉस 16 च्या घरात सुंबुलची लव्ह-स्टोरी (Love Story)सुरू झालीये. शालिनच्या प्रेमात सुंबुल गेमकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

सुंबुलच्या चाहत्यांना इमली बिग बॉस 16 मध्ये तिच्या धडाकेबाज स्टाईलने हंगामा करेल असे वाटले होते. मात्र, सुंबुल सध्या बिग बॉस 16 च्या घरात दोनच काम करत आहे. एक म्हणजे शालिनच्या मागे पुढे फिरणे आणि सतत रडणे. सुंबुल ज्याप्रमाणे बिग बॉसच्या घरात वागत आहे, त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसलाय. सुंबुलचा सध्यातरी स्वत: चा गेम नाहीये.

विशेष म्हणजे शालिनच्या मागे फिरण्यात सुंबुलने स्वत : चा गेम खराब केलाय. मात्र, सुंबुलबद्दल शालिनच्या मनात काही विशेष भावना नक्कीच नाहीयेत. टीनाला बोलताना शालिन म्हणाला की, मी सुंबुलबद्दल तसा विचार अजिबातच करत नाहीये. सुंबुल आणि शालिनच्या वयात तब्बल 20 वर्षांचा अंतर आहे. बिग बॉसच्या घरात देखील शालिन आणि सुंबुलच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. शालिनसोबतच्या नात्यामुळे सुंबुलचे चाहते नाराज होताना दिसत आहेत.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.