“उपरवालेने आपको बनाना शुरु किया, पहले विद्या बालन से शुरु किया, बिच में छोड दिया”, जावेद अख्तर यांची श्रेयासाठी खास कमेंट

अक्षयने श्रेयाला एक विशेष कॉम्प्लिमेंटही दिली. "तु विद्या बालनसारखी दिसतेस", असं अक्षय म्हणाला. त्यावर श्रेयाने जावेद अख्तर यांनीही असं म्हटल्याचं अक्षयला सांगितलं.

उपरवालेने आपको बनाना शुरु किया, पहले विद्या बालन से शुरु किया, बिच में छोड दिया, जावेद अख्तर यांची श्रेयासाठी खास कमेंट
श्रेया बुगडे आणि जावेद अख्तर
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 11:43 AM

मुंबई : चला हवा येऊ द्या (Chala Hava Yeu Dya) रिअॅलिटी शोमध्ये आज आणि उद्याच्या भागात बच्चन पांडे (Bacchan Pandey) या सिनेमाची टीम प्रमोशनसाठी येणार आहे. त्यामुळे आज आणि उद्याचा भाग खास आहे. यात अक्षय कुमारने (Akshay Kumar) श्रेया बुगडेचं (Shreya Bugade) तोंड भरून कौतुक केलं. श्रेया बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसारखी (Vidya Balan) दिसत असल्याचंही अक्षय म्हणाला. यावेळी काही दिवसांआधी जावेद अख्तर यांनीही आपल्यालाला अशीच कॉम्प्लिमेंट दिली, असल्याचं श्रेयाने सांगितलं. “पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये जावेद अख्तर यांनी मला असं म्हटलं की आपको एक बात बताऊँ?, उपरवालेने आपको बनाना शुरु किया, पहले विद्या बालन से शुरु किया, बिच में छोड दिया”, असं श्रेया म्हणाली.

जावेद अख्तर यांची श्रेया बुगडेवर कमेंट

‘चला हवा येऊ द्या’मध्ये अक्षय कुमारने श्रेया विद्या बालन सारखी दिसत असल्याचं सांगितलं. यावेळी काही दिवसांआधी जावेद अख्तर यांनीही आपल्यालाला अशीच कॉम्प्लिमेंट दिली, असल्याचं श्रेयाने सांगितलं. “पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये जावेद अख्तर यांनी मला असं म्हटलं की आपको एक बात बताऊँ?, उपरवालेने आपको बनाना शुरु किया, पहले विद्या बालन से शुरु किया, बिच में छोड दिया”, असं श्रेया म्हणाली.

अक्षयकडून श्रेयाला मोबाईल गिफ्ट

अक्षय कुमार आणि बच्चन पांडे सिनेमातील इतर कलाकारांची टीम चला हवा येऊ द्याच्या मंचावर प्रमोशनसाठी आली. यावेळी त्यांनी खूप धमाल मस्ती केली. यावेळी अक्षय कुमारने श्रेयाला मोबाईल गिफ्ट दिला. त्याचं कारणही तसंच खास आहे. श्रेया सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या इन्स्टाग्रामवर ती नेहमी वेगवेगळे फोटो व्हीडिओ शेअर करत असते. पण यात ती चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील फोटो शेअर करत नाही असं अक्षयचं म्हणणं आहे. ती तिचा नवा कार्यक्रम किचन कलाकारमधलेच फोटो शेअर करते, असा त्याचा आक्षेप आहे.

श्रेयाने इथून पुढे चला हवा येऊ द्यामधले फोटो शेअर करावेत म्हणून त्याने हा फोन तिला गिफ्ट दिला आहे. या अनोख्या गिफ्टमुळे श्रेयाही भारावून गेली. चला हवा येऊ द्याच्या मंचावर एकच हश्या पिकला.

क्रिती सेननला हेवी गाऊन आवरेना…, सिद्धार्थ मल्होत्राने केली मदत, पाहा फोटो…

बॉलीवूडच्या खिलाडीकडून श्रेया बुगडेचं तोंडभरून कौतुक, खास मोबाईल फोन दिला गिफ्ट!

16 वर्षांच्या संसारानंतर पहिली पत्नी रीना दत्तासोबत घटस्फोट, 15 वर्षानंतर किरण रावपासून विभक्त, आमिर खानची अजब प्रेमाची गजब गोष्ट’

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.