Tunisha Sharma Suicide Case | फक्त शीजान खान हाच नाहीतर त्याच्या बहिणी आणि आई देखील तुनिशा शर्माला…

इतकेच नाहीतर या प्रकरणात शीजान खान याच्या सीक्रेट गर्लफ्रेंड पोलिस चाैकशी करणार आहेत.

Tunisha Sharma Suicide Case | फक्त शीजान खान हाच नाहीतर त्याच्या बहिणी आणि आई देखील तुनिशा शर्माला...
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 7:58 PM

मुंबई : वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने आत्महत्या करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. तुनिशा हिने मालिकेच्या सेटवरच आत्महत्या केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खानवर गंभीर आरोप केले. त्यानंतर पोलिसांनी शीजान खान याला अटक करत न्यायालयामध्ये हजर केले. शीजान खान हा सध्या पोलिस कोठडीमध्ये असून पोलिस त्याची कसून चाैकशी करत आहेत. या चाैकशीमध्ये शीजान खान हा काही महत्वाचे खुलासे करत आहे. शीजान खान याचा फोन पोलिसांनी जप्त केला आहे.

शीजान खान हा फक्त तुनिशा शर्मा हिच्यासोबतच रिलेशनशिपमध्ये नव्हता तर त्याची एक सीक्रेट गर्लफ्रेंड देखील होती. ही माहिती पोलिसांना शीजान खान याच्या फोनमध्ये मिळालीये. इतकेच नाहीतर या प्रकरणात शीजान खान याच्या सीक्रेट गर्लफ्रेंड पोलिस चाैकशी करणार आहेत.

पोलिसांनी तुनिशा शर्मा हिचा मोबाईल देखील जप्त केला आहे. मात्र, तुनिशाचा मोबाईल लाॅक असल्यामुळे पोलिसांना तपास करण्यास समस्या येत होत्या. मात्र, आता तुनिशा शर्मा हिचा मोबाईल अनलाॅक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून यासाठी त्यांना अॅपल कंपनीच्या अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागली.

आता तुनिशाचा फोन अनलाॅक झाल्याने मोठे खुलासे होऊ शकतात. कारण शीजान खान याच्या मोबाईलमध्ये तुनिशासोबत शीजान याने केलेली चॅट आढळून आली नाही. मात्र, शीजान खान हा अनेक मुलींच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तुनिशाला शीजान खान याच्या बहिणी आणि आई मेसेज करायच्या हे मोबाईलमधून स्पष्ट झाले आहे. इतकेच नाहीतर तुनिशाचा मोबाईल अनलाॅक झाल्याने शीजान खान याच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. नुकताच तुनिशा शर्माच्या आईने शीजान खान याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.