Raju Srivastav | राजू श्रीवास्तव अजूनही बेशुद्धच, 10 दिवसांमध्ये आला इतक्या वेळा ताप…

राजू श्रीवास्तव यांच्यावर एक महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. मात्र, राजू यांना शुद्ध नेमकी कधी येणार, यावर डॉक्टरांकडून कोणतेही उत्तर देत नसल्याने चाहत्यांचे टेन्शन वाढल्याचे चित्र बघायला मिळते आहे.

Raju Srivastav | राजू श्रीवास्तव अजूनही बेशुद्धच, 10 दिवसांमध्ये आला इतक्या वेळा ताप...
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 9:00 AM

मुंबई : राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) हे गेल्या एक महिन्यांपासून दिल्लीतील रूग्णालयात उपचार घेत आहेत. 10 आॅगस्ट रोजी राजू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्लीतील एम्स रूग्णालयात राजू यांच्यावर उपचार (Treatment) सुरू आहेत. राजू श्रीवास्तव यांचे चाहते आणि कुटुंबीय सध्या चिंतेत असून 35 दिवस होऊनही राजू यांना एकदाही शुद्ध आली नाहीयं. राजू यांच्यावर रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. राजू  यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आल्यापासून शुद्ध आलेली नाहीयं.

राजू यांच्यावर एक महिन्यांपासून उपचार सुरूच

राजू श्रीवास्तव यांच्यावर एक महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. मात्र, राजू यांना शुद्ध नेमकी कधी येणार, यावर डॉक्टरांकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने चाहत्यांचे टेन्शन वाढल्याचे चित्र बघायला मिळते आहे. राजू यांच्या चांगल्या तब्येतीसाठी कुटुंबीय आणि चाहत्यांकडे प्रार्थना केल्या जात आहेत. कानपूरच्या प्रसिद्ध पंकी मंदिरात राजू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी पूजा देखील करण्यात आलीयं.

हे सुद्धा वाचा

कुटुंबीय आणि चाहत्यांकडून प्रार्थना सुरू

सुरूवातीला राजू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा बाहेर सुरू होत्या. मात्र, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले होते. इतकेच नाही तर कुटुंबातील सदस्यांपैकी राजू यांचे हेल्थ अपडेट सांगितले जाणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या की, राजू यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले, मात्र, ते फक्त अफवा असल्याचेनंतर स्पष्ट झाले.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.