तारक मेहता का उल्टा चष्माच्या एका एपिसोडसाठी शैलेश लोढा घेत होते तब्बल इतकी लाख फी…

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रचंड आवडते.

तारक मेहता का उल्टा चष्माच्या एका एपिसोडसाठी शैलेश लोढा घेत होते तब्बल इतकी लाख फी...
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 9:51 AM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रचंड आवडते. दयाबेन, जेठालाल, तारक मेहता, भिडे, माधवी भाभी, बबिता जी, डाॅक्टर हाथी, कोमल भाभी, टप्पू सेना हे मालिकेतील महत्वाचे पात्र आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये जेठालाल आणि तारक मेहताची एक सुंदर अशी मैत्री दाखवण्यात आलीये. मात्र, काही दिवसांपूर्वी मालिकेत तारक मेहताचे पात्र साकारणारे शैलेश लोढा यांनी मालिकेला कायमचा राम राम ठोकलाय.

प्रेक्षकांना शैलेश लोढा यांनी मालिका सोडलीये, हे अजिबात आवडले नाही. कारण तारक मेहता म्हणून सर्व लोक शैलेश लोढा यांच्याकडे पाहत होते. शैलेश लोढा यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. त्यांचे आज करोडो चाहते आहेत. शैलेश लोढा यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे मालिकेला राम राम केला, हा थोडा वेगळा विषय आहे. परंतू मालिकेत सर्वसामान्य माणसाचे जीवन दाखवणारे शैलेश लोढा रिअल लाईफमध्ये करोडपती आहेत.

शैलेश लोढा यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून बक्कळ पैसा कमावला आहे. इतकेच नाही तर कवी संमेलनातून शैलेश लोढा यांना चांगला पैसा मिळतो. तारक मेहता का उल्टा चष्माच्या एका एपिसोडसाठी 1 लाखाची फी शैलेश लोढा घेत असत. रिपोर्टनुसार शैलेश लोढा यांची एकूण संपत्ती तब्बल सात कोटी आहे. शैलेश लोढाकडे ऑडी, मर्सिडीज बेंझ यासारख्या अनेक आलिशान कार असून  मुंबईत त्यांचे घर आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.