Shweta Tiwari | श्वेता तिवारीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून माजी पतीनेही केली कमेंट! पाहा काय म्हणाला…
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या नवीन फोटोंची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्रीचे फोटो इतके मनमोहक असतात की, चाहते कमेंट केल्याशिवाय स्वतःला थांबवूच शकत नाहीत. श्वेता तिवारीचे फोटो पाहून केवळ चाहतेच नाही, तर तिचा माजी पतीही स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने कमेंट केली.
Most Read Stories