सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त शहनाज गिलने शेअर केला खास फोटो, चाहतेही झाले भावूक

या फोटोत सिद्धार्थ हसताना दिसत आहे आणि त्याच्या पाठीवर पंख आहेत, तो स्वर्गात बसलेला दिसत आहे. त्याचवेळी देवाचा प्रकाश त्याच्यावर येताना दिसतो. शहनाजला या फोटोद्वारे सांगायचे आहे की सिद्धार्थ स्वर्गात एखाद्या देवदूतासारखा आनंदात आहे.

सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त शहनाज गिलने शेअर केला खास फोटो, चाहतेही झाले भावूक
सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त शहनाज गिलने शेअर केला खास फोटो
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 11:00 PM

मुंबई : टिव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त सिद्धार्थची को-स्टार आणि मैत्रिण शहनाज गिलने त्याचा खास फोटो सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तीन महिन्यांपूर्वी सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ही या वर्षातील मनोरंजन विश्वातील सर्वात दुःखद घटना आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते त्याला आपापल्या परीने शुभेच्छा देत आहेत. दिवंगत अभिनेत्याची प्रेयसी शहनाज गिल हिने त्याचा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला. तिने सिद्धार्थ शुक्लाचा असा फोटो शेअर केला आहे, जो पाहून त्याचे चाहते भावूक होत आहेत.

फोटोत सिद्धार्थ एखाद्या देवदूतासारखा दिसतोय

काही वेळापूर्वी शहनाजने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत सिद्धार्थ हसताना दिसत आहे आणि त्याच्या पाठीवर पंख आहेत, तो स्वर्गात बसलेला दिसत आहे. त्याचवेळी देवाचा प्रकाश त्याच्यावर येताना दिसतो. शहनाजला या फोटोद्वारे सांगायचे आहे की सिद्धार्थ स्वर्गात एखाद्या देवदूतासारखा आनंदात आहे. हा फोटो शेअर करताना शहनाजने कॅप्शनमध्ये काहीही लिहिलेले नाही, मात्र या पोस्टवर चाहत्यांकडून सतत कमेंट येत आहेत. या पोस्टला अवघ्या एका तासात लाखो लाईक्स मिळाले आहेत. आजही लोक सिद्धार्थवर तितकेच प्रेम करतात.

सिद-नाज जोडी इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक

सिद्धार्थ आणि शहनाजची सुंदर जोडी सिदनाजच्या नावाने प्रसिद्ध होती. दोघेही लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या पण दुर्दैवाने या अभिनेत्याचे निधन झाले. त्यानंतर ती जवळपास 2 महिने मीडिया आणि सोशल मीडियापासून दूर होती. बिग बॉस शोदरम्यान सिद्धार्थ आणि शहनाज यांच्यात जवळीक वाढली होती. शो संपल्यानंतरही दोघेही एकमेकांसोबत राहिले. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की हे दोन्ही जोडपे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत, मात्र सिद्धार्थ शुक्ला यांचे 2 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (Special photo shared by Shahnaz Gill on the occasion of Siddharth Malhotra’s birthday)

इतर बातम्या

Karan Johar | नव्या कोऱ्या रिअॅलिटी शोची घोषणा; करण जोहर म्हणाला, यावेळी काहीतरी वेगळं होणार!

RRR : आलियाच्या तक्रारीवर राम चरण म्हणाला, तू सुंदर आहेस म्हणून मी लाजायचो!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.