तारक मेहता का उल्टा चष्मा’मुळे या अभिनेत्रीचं करिअर उद्ध्वस्त, वाचा संपूर्ण प्रकरण

चाहते नेहमीच तारक मेहताच्या निर्मात्यांना प्रश्न विचारतात की, दयाबेन मालिकेत पुन्हा कधी दिसणार?

तारक मेहता का उल्टा चष्मा'मुळे या अभिनेत्रीचं करिअर उद्ध्वस्त, वाचा संपूर्ण प्रकरण
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 3:01 PM

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून टप्पू के पापा…हे दयाबेनच्या आवाजातून ऐकण्यासाठी आतुर आणि उत्सुक आहेत. चाहते नेहमीच तारक मेहताच्या निर्मात्यांना प्रश्न विचारतात की, दयाबेन मालिकेत पुन्हा कधी दिसणार? कारण दयाबेन मालिकेत नसल्यामुळे जास्त मजा येत नाहीये. दयाबेन म्हणजेच दिशा वकानीने शोला राम राम केलाय. मात्र, दयाबेन लवकर शोमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

दिशाला मुलगी झाल्यानंतर ती लवकर शोमध्ये दिसेल असा विश्वास शोच्या निर्मात्यांना होता. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नसून अजूनही दिशा शोमध्ये आली नाहीये. दयाबेन हे तारक मेहता का उल्टा चश्मामधील महत्वाचे पात्र आहे. असे असूनही निर्मात्यांनी अजून दिशाला शोमध्ये आणले नाही किंवा तिच्या जागी वेगळ्या अभिनेत्रीला संधी दिली नाहीये.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होत्या की, अभिनेत्री काजल पिसल हिने दयाबेनच्या रोलसाठी ऑडिशन दिले आहे आणि ही दयाबेनच्या भूमिकेत लवकरच दिसणार आहे. मात्र, एका मुलाखतीदरम्यान काजल हिने अत्यंत धक्कादायक खुलासा केलाय. काजल म्हणाली की, होय मी दयाबेनच्या रोलसाठी काही दिवसांपूर्वी ऑडिशन दिले होते.

मी ऑडिशन दिल्यानंतर बरेच दिवस निर्मात्यांच्या काॅलची वाट पाहात होते. परंतू मला त्यांचा काॅल आला नाही. मात्र, मी दयाबेनची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारखा पसरल्या. यामुळे आता मला काम मिळत नाहीये, लोकांना वाटते की, ही दयाबेनची भूमिका करणार असून सर्व काही फायनल झाले आहे. मात्र, मी सांगू इच्छिते की मी दयाबेनची भूमिका करणार नाहीये. माझी यासाठी निवड झाली नाही आणि मला काम हवे आहे. दयाबेनची मी भूमिका करणार असल्याचे कळाल्याने मला कोणीही काम देत नाहीये.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.