Bigg Boss 16 | श्रीजीता, सुंबुल आणि टीना दत्ताने घरातील ‘या’ सदस्याचा काढला क्लास, वाद वाढण्याची चिन्हं…

टीना दत्ता, श्रीजीता डे, सुंबुल आणि सौंदर्या यांच्यावर किचनची जबाबदारी दिलीये. सध्या बिग बॉसच्या घरात दोन गट पडले असून यामध्ये टीव्ही कलाकारांचा एक गट आहे.

Bigg Boss 16 | श्रीजीता, सुंबुल आणि टीना दत्ताने घरातील 'या' सदस्याचा काढला क्लास, वाद वाढण्याची चिन्हं...
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 8:28 AM

मुंबई : रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16 ) मध्ये जोरदार हंगामा होताना दिसतोय. बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन आता गौतम झालाय. गौतमने बिग बॉसचे घर आपल्या तालावर नाचवण्यास सुरूवात केलीये. गौतमने काही महत्वाचे बदल करत किचन ड्युटी (Kitchen duty) बदलून टाकल्या आहेत. टीना दत्ता, श्रीजीता डे, सुंबुल आणि सौंदर्या यांच्यावर किचनची जबाबदारी दिलीये. सध्या बिग बॉसच्या घरात दोन गट पडले असून यामध्ये टीव्ही कलाकारांचा एक गट आहे. हा गट घरातील इतर सदस्यांना चांगली वागणूक देत नसून घरातील इतर सदस्यांना लो कॅटेगिरीचे लोक म्हणत आहे. टीव्ही स्टार (TV star) गटाचाच गौतम घराचा कॅप्टन झाल्यामुळे इतर सदस्यांच्या समस्या वाढल्या आहेत.

टीना दत्ता, श्रीजीता डे, सुंबुल आणि सौंदर्या यांनी किचनमध्ये चहा बनवण्यासाठी आलेल्या अर्चनाला किचनच्या बाहेर जाण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर तू जर किचनमध्ये थांबणार आहेस तर आम्ही किचनच्या बाहेर जातो. म्हणत टीव्ही स्टारवाले थेट किचनच्या बाहेर जातात. मात्र, गौतम हा स्वत: टीव्ही स्टार असल्याने तो श्रीजीता डे, सुंबुल यांना काही दंड देण्याऐवजी तो अर्चनालाच चार गोष्टी सुनावतो.

यादरम्यान सुंबुल अर्चनाच्या संगोपन आणि क्लासबद्दल बोलते. सुंबुल म्हणते की, या लोकांचे संगोपनच मुळात खराब झाले असून यांचा क्लास देखील चांगला नाहीये. यावेळी टीना आणि श्रीजीता देखील अर्चनाचा क्लास काढतात. हे ऐकल्यानंतर अर्चना देखील प्रत्युत्तर देते. बिग बॉसच्या घरात टीव्ही स्टार घरातील इतर सदस्यांचा क्लास आणि संगोपनाविषयी बोलत असल्याने शिव ठाकरे देखील नाराजी व्यक्त करतो. कारण बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर सर्वजण एकसारखेच आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.