Bigg Boss 16 : बिग बॉस 16 मध्ये सीनियर्स म्हणून हे ‘5’ जण होऊ शकतात सहभागी, वाचा यादी…

बिग बॉस 16 ला सलमान खान होस्ट करणार आहे. बिग बॉस हा एक रिअॅलिटी शो आहे. बिग बॉसबद्दल प्रेक्षकांमध्ये कायमच क्रेझ बघायला मिळते.

Bigg Boss 16 : बिग बॉस 16 मध्ये सीनियर्स म्हणून हे '5' जण होऊ शकतात सहभागी, वाचा यादी...
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 10:10 AM

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बिग बॉस 16 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस 16 (Bigg Boss 16) ची चाहते गेल्या अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. सोशल मीडियावर (Social media) बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, बिग बॉस (Bigg Boss) 16 मध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, याबद्दलची अधिकृत माहिती मिळून शकली नाहीये. खतरो के खिलाडी 12 मधील काही स्पर्धक बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबद्दल निर्मात्यांनी अजून कोणताही खुलासा केला नाहीये.

बिग बॉस 16 ला सलमान खान होस्ट करणार आहे. बिग बॉस हा एक रिअॅलिटी शो आहे. बिग बॉसबद्दल प्रेक्षकांमध्ये कायमच क्रेझ बघायला मिळते. बिग बॉस टीआरपीमध्ये देखील टाॅपला असतो.

भांडण आणि वाद या शोमध्ये बघायला मिळतात. टीव्हीवर जे चेहरे आपण नेहमी शांत बघतो, त्यांचे भांडण आणि रिअलमध्ये ते कसे आहेत हे या शोमधून बघायला मिळते. बिग बॉसमधून अनेकांनी स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये.

बिग बॉस 16 च्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांचे बारीक लक्ष आहे. आता बिग बॉस 16 बद्दल एक अत्यंत मोठी बातमी पुढे येते आहे. बिग बॉस 16 मध्ये काही जुने स्पर्धक सीनियर्स म्हणून बिग बॉस 16 मध्ये दाखल होणार आहेत.

यामध्ये करण कुंद्रा, हिना खान, गौहर खान, रश्मी देसाई, पारस हे सहभागी होणार असल्याचे कळते आहे. बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या जागी शहनाज गिल देखील बिग बॉस 16 च्या घरात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.