अमित भट्ट आहे कोटींचा मालक, तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या एका एपिसोडसाठी मिळते इतकी फीस

या मालिकेमधील प्रत्येक पात्र खास आहे आणि त्याची स्वत: ची एक वेगळी ओळख आहे. मालिकेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक दाखवण्यात आले.

अमित भट्ट आहे कोटींचा मालक, तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या एका एपिसोडसाठी मिळते इतकी फीस
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 9:52 PM

मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेच्या सुरूवातीपासूनच एक स्टोरी सुरू आहे. यामध्ये मुंबईमधील एक सोसायटी दाखवण्यात आलीये. या सोसायटीचे नाव गोकुळधाम असे असून अनेक धर्माचे लोक एकत्र कसे मिळून राहतात आणि आपल्या शेजाऱ्यांच्या अडचणीच्या वेळी कशाप्रकारे धावून जातात. हे मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे दिवाळी, रंगपंचमी, ईंद, होळी, दसरा, गुरूनानक जयंती, पोंगळ असे विविध सण सोसायटीमध्ये एकत्र येत साजरे केले जातात, हे देखील दाखवण्यात आलंय. या मालिकेमधील प्रत्येक पात्र खास आहे आणि त्याची स्वत: ची एक वेगळी ओळख आहे. मालिकेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक दाखवण्यात आले.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये जेठालाल हा व्यापारी, तारक मेहता एक लेखक, आत्माराम भिडे शिक्षक, अय्यर शास्त्रज्ञ, रोशन सिंह सोडीचे गॅरेज, पोपटलाल पत्रकार, हंसराज हाथी डाॅक्टर असे दाखवण्यात आले आहे.

या मालिकेच्या सुरूवातीपासूनच काही कलाकार जोडलेले आहेत आणि ते असूनही त्यांच्या भूमिकेत आहेत. काही दिवसांपासून मालिकेला अनेक कलाकारांनी अलविदा केले आहे. मात्र, तरीही टीआरपीमध्ये मालिका टाॅपलाच आहे.

जेठालाल याचे वडील अर्थात सर्वांचे चंपकलाल हे देखील मालिकेमधील महत्वाचे पात्र आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून चंपकचाचा यांच्या भूमिकेमधून अमित भट्ट प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

मालिकेमध्ये जरी अमित भट्ट यांचे वय जास्त दाखवण्यात आले असले तरीही रिअल लाईफमध्ये अमित भट्ट याचे वय फक्त ४८ आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी अमित भट्ट याने चंपकलालची भूमिका साकारण्यास सुरूवात केली होती. तेंव्हा ते फक्त ३६ वयाचे होते.

सर्वांनाच माहिती आहे की, तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला तगडी फीस मिळते. अमित भट्ट याला देखील चंपकलालच्या पात्रासाठी चांगले पैसे दिले जातात.

विशेष म्हणजे आत्माराम भिडेच्या पात्रासाठी मंदार चंदवादकर याला जेवढी फीस मिळते तेवढीच फीस चंपकलालचे पात्र साकारण्यासाठी अमित भट्ट याला मिळते.

अमित भट्ट याला एका एपिसोडसाठी ७० ते ८० हजार रूपये मिळतात. विशेष म्हणजे दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल याने अमित भट्ट याला मालिकेमध्ये काम करण्याची संधी दिलीये. कोणत्याही प्रकारची मुलाखत न देता अमित भट्ट याला तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये काम करायला मिळाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.