Video | उर्फी जावेद हिला या बाॅलिवूड अभिनेत्यासोबत लग्न करण्याची इच्छा, थेट दुसरी पत्नी होण्यासही तयार

उर्फी जावेद कायमच तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी एका ब्रोकरने उर्फी जावेद हिला बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Video | उर्फी जावेद हिला या बाॅलिवूड अभिनेत्यासोबत लग्न करण्याची इच्छा, थेट दुसरी पत्नी होण्यासही तयार
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 3:01 PM

मुंबई : बाॅक्स आॅफिसवर शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे. धडाकेबाज ओपनिंग करण्यात बऱ्याच वर्षांनंतर बाॅलिवूडच्या (Bollywood)  चित्रपटाला यश मिळाले आहे. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चाहत्यांचे प्रेम पठाण या चित्रपटाला मिळत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याने केमिओ केलाय. आज पठाण चित्रपटाला (Movie) रिलीज होऊन चार दिवस होत आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. सुरूवातीचे दोन दिवस चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबत दीपिका पादुकोण ही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान हा एका राॅ एजंटच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ बघायला मिळतंय. पठाण चित्रपट रिलीज झाल्यानंतर सर्वचजण शाहरुख खान याचे काैतुक करताना दिसत आहेत.

शाहरुख खान याचा पठाण चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करत असतानाच आता उर्फी जावेद हिने शाहरुख खान याच्याबद्दल असे काही भाष्य केले आहे की, उर्फी जावेद ही प्रचंड चर्चेत आली.

सोशल मीडियावर उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी मुंबईतील एका हाॅटेल बाहेर स्पाॅट झाली होती. त्यावेळी पैपराजी यांनी उर्फीला शाहरुख खान याच्या चित्रपटा विषयी काही प्रश्न विचारले.

इतकेच नाहीतर तिला बॉयकॉट विषयी ही प्रश्न विचारण्यात आले. यावर उर्फी जावेद म्हणाली, मला बॉयकॉट करा…पण पठाण चित्रपट बघायला नक्कीच जा…इतकेच नाहीतर पुढे उर्फी जावेद असे काही बोलली की ते ऐकून अनेकांना मोठा धक्काच बसला.

उर्फी जावेद म्हणाली I Love You शाहरुख मला तुझी दुसरी पत्नी बनव…आता उर्फीचा हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद कायमच तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते.

काही दिवसांपूर्वी एका ब्रोकरने उर्फी जावेद हिला बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, ही काय पहिली वेळ नाहीये की, उर्फीला तिच्या कपड्यांवर धमकी मिळालीये. नेहमीच उर्फीला तिच्या कपड्यांवरून अनेकजण टार्गेट करतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.