उर्फी जावेद आणि अब्दु रोजिक यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी उर्फीला ट्रोल देखील केले होते.

उर्फी जावेद आणि अब्दु रोजिक यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Follow us
| Updated on: Jan 01, 2023 | 6:49 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही चर्चेचा मोठा विषय आहे. उर्फी तिच्या कपड्यांच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्फी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. उर्फी तिच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घडमोडींबद्दल चाहत्यांना सतत माहिती देखील देते. काही दिवसांपूर्वी शर्ट न घालता तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये उर्फीने हातामध्ये नाश्त्याची प्लेट घेतली होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी उर्फीला ट्रोल देखील केले होते.

उर्फी जावेदचा एका कार्यक्रमामधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी ही अब्दु रोजिक याला बोलताना दिसत आहे. अब्दु हा सध्या बिग बाॅस 16 मध्ये सहभागी झालाय.

अब्दु आणि उर्फीचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय, तो एका कार्यक्रमामधील आहे. उर्फी अब्दुला नेमके काय बोलत आहे याचा अंदाजा युजर्स सोशल मीडियावर लावताना दिसत आहे. काहींनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट केल्या आहेत.

एका युजर्सने लिहिले की, उर्फी बहुतेक अब्दुला त्याचे छोटे कपडे घालण्यासाठी मागत आहे. दुसऱ्याने लिहिले की, अब्दुला उर्फी विचारत आहे की, तुझ्या देशामध्ये अशाप्रकारचे कपडे घालू दिले जातात का?

एका युजर्सने लिहिले की, अतरंगी कपडे कसे तयार करून घालायचे हे विचारत आहे बहुतेक उर्फी. आता उर्फी आणि अब्दुचा हा बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

अब्दु बिग बाॅस १६ मध्ये सहभागी झाला असून तो जबरदस्त गेम खेळताना दिसत आहे. शिव ठाकरे आणि अब्दुची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. विशेष म्हणजे भारतामध्येही अब्दुचा चाहता वर्ग मोठा आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.