Savaniee Ravindrra : सावनी रविंद्रच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन, खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली माहिती

गायिका सावनी रविंद्र आणि पती डॉ. आशिष धांडे या दोघांच्या आयुष्यात 6 ऑगस्टला एका चिमुकल्या लेकी आगमन झालं आहे. (The arrival of baby girl in the life of Savaniee Ravindrra, shared special video to inform fans)

Savaniee Ravindrra : सावनी रविंद्रच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन, खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली माहिती
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 12:30 PM

मुंबई : आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनाला मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रिय असते. सावनीनं शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. सावनीनं डोहाळे जेवणाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. आता सावनीला कन्या रत्न प्राप्त झाला आहे.

सावनीच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन 

गायिका सावनी रविंद्र आणि पती डॉ. आशिष धांडे या दोघांच्या आयुष्यात 6 ऑगस्टला एका चिमुकल्या लेकी आगमन झालं आहे. नुकतंच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

इन्स्टाग्रामवर रिल शेअर करत चाहत्यांना दिली माहिती

माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म

गरोदरपणाची बातमी देताना सावनीनं माध्यमाला सांगितलं होतं की, ‘माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत सर्वोत्कृष्ट गायिका हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली आहेत. तर काही गाणी लवकरच रिलीज होणार आहेत. मला खूप अभिमान आहे की माझ्या होणाऱ्या बाळानं मला त्या परिस्थितीत अजिबात त्रास दिलेला नाही. आता मी माझ्या बाळाच्या स्वागतासाठी फारचं उत्सुक आहे. अशी भावना तिनं व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या

Ranbir-Alia Wedding | रणबीर-आलिया यावर्षीच लग्न करणार! बॉलिवूडच्या चर्चित अभिनेत्रीचा मोठा दावा

Aai kuthe kay karte : ‘आम्ही सगळे आता डोंबिवलीचा पासचं काढणार आहोत’, अरुंधतीची मुलं पोहोचली तिच्या भेटीला…

Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटनं शेअर केले खास क्षण, पाहा फोटो

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.