बॉलिवूडची ही अभिनेत्री पडली होती सामान्य मुलाच्या प्रेमात, गुपचूप लग्न केल्याची चर्चा

या आघाडीच्या अभिनेत्रीला डेट करणं काही सोपं नाही असं त्याने म्हणटलं आहे. तो अनेक वर्षापासून त्या अभिनेत्रीच्या संपर्कात असून त्याने पहिली भेट, प्रेमाची कबुली, प्रेम, रिलेशनशिप इथपासून लग्नापर्यंतचा त्यांचा प्रवास उलगडला आहे.

बॉलिवूडची ही अभिनेत्री पडली होती सामान्य मुलाच्या प्रेमात, गुपचूप लग्न केल्याची चर्चा
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 1:01 PM

मुंबई – आपल्याला नेहमी वेगळ्या चटपटीत बातम्या पाहायला आणि वाचायला आवडतात. अशीच एक बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. बॉलिवूडची (bollywood) एक अभिनेत्री (actress) चक्क एका सामान्य मुलाच्या प्रेमात आकंड बुडाल्याची चर्चा सर्वत्र आहे. तसेच त्या अभिनेत्रीने आत्तापर्यंत अनेक आघाडीचे चित्रपट (movie) केले आहेत. त्यामुळे नेमकी यांच्या प्रेमाची सुरूवात कशी झाली याची उत्सुकता तुम्हाला नक्की असेल.

या आघाडीच्या अभिनेत्रीला डेट करणं काही सोपं नाही असं त्याने म्हणटलं आहे. तो अनेक वर्षापासून त्या अभिनेत्रीच्या संपर्कात असून त्याने पहिली भेट, प्रेमाची कबुली, प्रेम, रिलेशनशिप इथपासून लग्नापर्यंतचा त्यांचा प्रवास उलगडला आहे. तसेच तो एखाद्या अभिनेत्रीला डेट करणं सोप्प नाही असं तो म्हणालाय.

अभिनेत्री अमृता राव आणि आर. जे. अनमोल यांच्यानात्याबद्दल आर. जे. अनमोल याने नुकत्याच काही गोष्टींना उजाळा दिल्याने हे कपल चर्चेत आलं आहे. विवाह या चित्रपटानंतर प्रसिध्दीस आलेल्या अमृता राव हीने अनेक चित्रपट केले आहेत. मात्र तिच्या खासगी आयुष्याबाबत अद्याप कुणाला अधिक मागीत नव्हतं. 2016 मध्ये अमृता राव हीने आर.जे. अनमोल यांच्याशी लग्न केलं हे दोघांच्या कुटुंबाशिवाय कोणालाही माहितं नव्हतं. तसेच त्यांनी मागच्या 5 वर्षात आलेले अनुभव लोकांना सांगितले आहेत.

ज्यावेळी अमृता राव शुटिंगसाठी घरातून बाहेर पडत असे, तेव्हा ती मला शुटिंग संपेपर्यंत कसल्याही प्रकारचं उत्तर देत नव्हती. म्हणजे माझ्या मॅसेजला उत्तर नाही, तसेच कॉल केल्यानंतर उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे माझ्या मनात ती घरी येईपर्यंत धडधड होत असे आर.जे अनमोल याने सांगितले आहे.

अमृता आणि अनमोल यांनी 2009 मध्ये डेटिंग करण्यास सुरुवात केली आणि 2016 मध्ये लग्न केले. त्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे, वीरचे स्वागत केले.

अमृता रावने 2002 च्या अब के बरस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि मी हूं ना, इश्क विश्क, मस्ती आणि वेलकम टू सज्जनपूर यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ती सूरज बडजात्याच्या विवाह मधील तिच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये तिने शाहिद कपूरसोबत सहकलाकार केला होता. ती शेवटची 2019 च्या ठाकरे चित्रपटात दिसली होती.

Kannada Filmmaker Pradeep Raj Passed Away : कन्नाड चित्रपट निर्माते प्रदीप राज यांचं निधन, कोरोना संसर्ग झाला असल्याची माहिती

प्रेमळ बायको, खडूस बॉस!, ‘रोज नवी ठिणगी वादाची-‘बॉस माझी लाडाची’, नवी कथा-नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Dhanush Aishwarya Divorce | मुलीचं लग्न वाचवण्यासाठी बापाचे प्रयत्न? धनुष टाळत होता रजनिकांतची भेट?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.