‘ड्रीम गर्ल 2’च्या निर्मात्यांनी घेतले एक पाऊल मागे, आता या दिवशी होणार चित्रपट रिलीज

ड्रीम गर्ल 2 च्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत टीझरच्या रिलीजसोबतच चित्रपटाच्या रिलीज डेटमध्येही बदल केलाय.

'ड्रीम गर्ल 2'च्या निर्मात्यांनी घेतले एक पाऊल मागे, आता या दिवशी होणार चित्रपट रिलीज
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 11:53 AM

मुंबई : 2019 मध्ये ड्रीम गर्ल (Dream Girl) हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरला. कोणाच्याही मनी ध्यानी नसताना चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केली. या चित्रपटाचाच सीक्वल देखील चाहत्यांच्या भेटीला लवकरच येणार आहे. याची रिलीज डेट (Release date) 23 जून 2023 ठेवण्यात आलीये. मात्र, काही महत्वाच्या कारणांमुळे चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला होता.  हा चित्रपट (Movie) बघण्यासाठी चाहते आतुर असताना रिलीज डेटमध्ये का बदल केला?, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

ड्रीम गर्ल 2 च्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत टीझरच्या रिलीजसोबतच चित्रपटाच्या रिलीज डेटमध्येही बदल केला. आयुष्मान खुराणा आणि अनन्या पांडेच्या ड्रीम गर्ल 2 च्या निर्मात्यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. आता 23 जून 2023 ला अनन्या आणि आयुष्मानचा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येतोय. कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीच्या चित्रपटामुळे ड्रीम गर्ल 2 ची रिलीज डेट बदलण्यात आलीये.

काही दिवसांपूर्वी चंकी पांडेची लेक अनन्या पांडेचा लाइगर हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला होता. मात्र, सुरूवातीला या चित्रपटाची जेवढी चर्चा होती, तेवढा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकला नाही. या चित्रपटात अनन्यासोबत साऊथचा स्टार विजय देवरकोंडा असल्याने साऊथमध्ये हा चित्रपट ठिक ठिक चालला. मात्र, हिंदीमधून चित्रपटाला खास कलेक्शन करता आले नाही.

लाइगर चित्रपटाच्या अपयशाचे सर्व खापर अनन्या पांडेवर फोडण्यात आले. अनन्याने चांगला अभिनय न केल्यानेच चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फेल गेल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आता अनन्या पांडे ड्रीम गर्ल 2 मध्ये काय खास करणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. जर ड्रीम गर्ल 2 देखील बाॅक्स आॅफिसवर काही कमाल करू शकला नाही तर पुढील दिवस अनन्यासाठी अडचणीचे ठरू शकतात.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.