अखेर ‘टायगर 3’चे दुसरे गाणे रिलीज, कतरिना कैफ आणि सलमान खान रोमँटिक मूडमध्ये
सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट सध्या तूफान चर्चेत आहे. टायगर 3 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. टायगर 3 चित्रपट धमाका करणार अशी चर्चा ही तूफान रंगताना दिसली आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा सध्या त्याच्या आगामी टायगर 3 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. टायगर 3 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. टायगर 3 चित्रपट धमाका करणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. टायगर 3 मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टायगर 3 चित्रपटातील आता नुकताच ‘रुआं’ हे गाणे रिलीज करण्यात आले.
विशेष म्हणजे रुआं या गाण्यामध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ ही रोमँटिक दिसत आहेत. चाहत्यांना हे गाणे तूफान आवडल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे रुआं या गाण्याला अरिजीत सिंह याने आवाज दिलाय. या गाण्याचा फक्त लिरिकल व्हिडीओच निर्मात्यांकडून शेअर करण्यात आलाय. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला.
सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही नक्कीच बघायला मिळतंय. या गाण्याचा व्हिडीओ सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी शेअर केलाय. टायगर 3 या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही.
Channa Mereya is literally made for Ranbir Kapoor 😍#RanbirKapoor #ArijitSingh #Satranga #Animal #AnimalTheFilm pic.twitter.com/p8SSYJ3fiI
— 𝙑amsi ♪ (@RKs_Tilllast) November 4, 2023
किसी का भाई किसी की जान चित्रपटाचे सलमान खान याने प्रमोशन केले. या चित्रपटातून श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी आणि शहनाज गिल यांनी बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. मात्र, या चित्रपटाला अजिबातच धमाका करण्यात यश मिळाले नाही. परिणामी सलमान खान याचा हा चित्रपटाला बजेटही काढता आले नाही.
कतरिना कैफ हिचा काही दिवसांपूर्वीच फोन भूत हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कतरिना कैफ ही बिग बाॅसच्या घरात देखील गेली होती. सोशल मीडियाच्या माध्यमतूनही ती या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली. मात्र, शेवटपर्यंत या चित्रपटाला काहीच धमाका करता आला नाही आणि तो चित्रपट फ्लाॅप गेला.