मिथुन चक्रवती रुग्णालयात दाखल, सून का भडकली?; मोठी अपडेट काय?
Mithun Chakraborty Health Update : बाॅलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा काळ हा चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मिथुन चक्रवर्ती यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीबद्दल अत्यंत मोठे अपडेट हे पुढे आल्याचे बघायला मिळतंय.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा काळ हा चित्रपटांमध्ये गाजवलाय. मिथुन चक्रवर्ती यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मोठा चाहतावर्ग हा मिथुन चक्रवर्ती यांचा आहे. सकाळी एक चर्चा सुरू झाली आणि मिथुन चक्रवर्ती यांचे चाहते हे चिंतेमध्ये आले. मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीमध्ये दुखत असल्याचे सांगितले गेले. फक्त हेच नाही तर चक्क मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीमध्ये दुखत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. उपचारासाठी मिथुन चक्रवर्ती यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले गेले.
सतत चाहते हे मिथुन चक्रवर्ती यांच्या आरोग्याबद्दल विचारताना देखील दिसले. आता नुकताच मिथुन चक्रवर्ती यांच्या आरोग्याबद्दल मोठे अपडेट हे पुढे आले असून कुटुंबियांकडून संताप हा व्यक्त करण्यात आलाय. मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह उर्फ महाक्षय चक्रवर्ती आणि सून मदालसा यांनी हेल्थ अपडेट दिले आहे आणि थेट संताप व्यक्त केलाय.
मिमोह आणि मदालसा यांनी सांगितले की, पप्पांची तब्येत एकदम छान आहे. त्यांच्या छातीमध्ये वगैरे काहीही दुखत नाहीये. हेच नाही तर त्यांना रूग्णालयामध्येही दाखल केलेल गेले नाहीये. मिथुन चक्रवर्ती हे फक्त रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात गेले होते. 100 टक्के पप्पा ठिक असल्याचे देखील मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीमध्ये दु:खत असल्याच्या फक्त आणि फक्त अफवाच असल्याचे मिमोह आणि मदालसा यांनी म्हटले आहे. म्हणजेच काय तर आता मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत एकदम ठणठणीत आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा रूग्णालयातील फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चाहते चिंतेमध्ये आले होते.
मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा काळ हा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मिथुन चक्रवर्ती यांना कोलकता येथील रूग्णालयात दाखल केल्याचे सांगितले गेले. मात्र, आता हे स्पष्ट करण्यात आले की, मिथुन चक्रवर्ती हे रूटीन चेकअपसाठी गेले होते. आता या हेल्थ अपडेटनंतर चाहत्यांनी मोठा दिलासा घेतल्याचे दिसत आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे.